20+ Birthday Banner Editing Background | Birthday Banner Editing Background | #birthdaybannerediting,
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतोय.
तर मित्रांनो आपण जो मागचा ब्लॉग टाकला होता तर त्यामध्ये मी तुम्हाला बॅकग्राऊंड कशा पद्धतीने तयार करायचे त्याबद्दल ची पूर्ण माहिती सांगितलेली होती आणि सोबतच आपले 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हाला 30-32 बॅकग्राऊंड दिले होते, जे की मी स्वतः माझे डिझाईन तयार करते वेळेस वापरत असतो.
मित्रांनो मी जी माहिती दिली होती ती माहिती वाचून आणि मीजे स्टेप्स सांगितला होता ते स्टेप्स फॉलो करून बऱ्याच जणांनी त्यांचे स्वतःचे बॅकग्राउंड तयार केलेले आहेत आणि ते बॅकग्राऊंड मला माझा इंस्टाग्राम अकाउंट वर मेसेज करून कळलेलं आहे ते बॅकग्राऊंड पाहून मला खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे बॅकग्राउंड तयार केले असतील तर ते बॅकग्राऊंड तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंट वर किंवा टेलिग्राम चैनल वर सेंड करू शकता ते बॅकग्राऊंड पाहून त्यामध्ये जर काही चूक असेल तर ती मी तुम्हाला त्याच ठिकाणी सांगू शकेल.
बऱ्याच वेळेस तुम्ही डिझाईन तयार करते वेळेस तुम्ही पाहिलं असेल की जो चेहऱ्यावरचा कलर असतो ना तो तेवढा चांगला नाही वाटत तर तो कलर काही ओळखलं तुम्ही बाकीच्या डिझाईन डिझाईन पाहिले असतील तर त्या टाईप डिझाईन मध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यांचा जो काही चेहरा चा कलर असेल तो अलगच असतो मला थोडा चमकेला कलर ते आपला करतात परंतु चमकेला कलर कशामुळे करतात आणि तो कसा आपल्याला सुद्धा द्यायचा तर त्या संबंधीची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे.
मित्रांनो जो चमकीला इफेक्ट असतो त्याच इफेक्ट ला "COLOR OVERLAY EFFECT" असं म्हणतात. जर तुम्ही हा इफेक्ट तुमच्या बॅनर मध्ये किंवा तुमच्या मॉडल चा चेहर्यावर लावल्या किंवा अॅपलय केल्यानंतर तुमचं जे बॅनर असेल ते बॅनर अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसून येतात. तर खालील मी ज्याप्रमाणे दाखवले आहे तर त्याप्रमाणे मी तुम्हाला आज 20+ COLOR OVERLY EFFECT देणार आहे.
तर मित्रांनो वाढदिवसाच्या तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असतील तर त्या सर्व बॅकग्राऊंड डाऊनलोड लिंक आहे तुम्हाला खाली लाल रंगाचा बटन दिसते ना तर त्या लाल रंगाच्या बटन वर मी दिलेल्या त्या लाल रंगाच्या बटन वर क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर मी जे काही तुम्हाला सांगितलं असेल ते सर्व त्या ठिकाणाहून डाऊनलोड करून युज करू शकता.
तुम्हाला जर हे कसे डाउनलोड करायचे माहिती नसेल तर सेपरेट व्हिडिओ आलेला आहे तर ते व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर असेल तर तुम्हाला खाली माझे नाव टाकले "AKASH BEDRE CREATIONS " हे नाव तुम्हाला युट्युब वर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चैनल ओपन होईल, त्या ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओचा लिस्टमध्ये तुम्हाला झिप ओढली कशी डाउनलोड करावी नावाचा व्हिडिओ मिळून जाईल तर त्याच झिप फाईल कशी डाउनलोड करावी नावाचे व्हिडिओ वर क्लिक करून तुम्हाला तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पाहून आणि समजून घ्यायचा आहे सोबतच त्या मधली माहिती समजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही मी जी तुम्हाला बॅकग्राऊंड ची जी फाईल दिली आहे तर तिची फाईल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करू शकता आणि त्यामधील मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता आणि वापरू करू शकता.
सोबतच मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला "COLOR OVERLAY" हा इफेक्ट आपल्या बॅनर वर कशा पद्धतीने आपलाय करायचा त्याबद्दलची माहिती देणार आहे.
COLOR OVERLAY इफेक्ट तुम्हाला तुमचा बॅनर वर आपलाय करण्यासाठी तुमच्याकडे ते बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे सर्व तुमच्याकडे ते अवेलेबल नसतील तर वर मी जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या बॅकग्राऊंड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.
तर मित्रांनो तुम्ही ज्या कोणा ॲप्लिकेशन मध्ये तुमच्या बॅनर तयार करत असाल किंवा डिझाईन तयार करत असाल तर त्याचा ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला इफेक्ट या ठिकाणी आपला करायला जमतील आता उदाहरणा खाली मी तुम्हाला काही बॅनर एडिटिंग करणाऱ्या एप्लीकेशन चे नाव सांगत आहे तर त्यामधील तुम्ही जर कोणत्या ॲप्लिकेशन वापरत असाल तर त्याच अप्लिकेशन मध्ये तुम्ही मी जे प्रोसेस सांगितले आहे त्याच्या माध्यमातून हा कलर इफेक्ट देऊ शकता.
- PICSART APPLICATION
- PHOTO EDITOR
- IBIS PAINT X
- AUTODESK SKETCHBOOK
- ADOBE PHOTOSHOP
वरील ॲप्लिकेशन पैकी मी तुम्हाला पिक्सआर्ट एप्लीकेशन मध्ये कशा पद्धतीने इफेक्ट आपलाय करायचा त्याबद्दलची माहिती देणार आहे. ( हे ॲप्लिकेशन सर्वात जास्त फोटो एडिटिंग साठी वापरण्यात येतं आणि सर्वात जास्त आपल्याकडील मुलं हेच एप्लीकेशन वापरतात त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त सोपे होईल आणि मला सुद्धा सांगायला सोपे जाईल त्याच्यामुळे मी तुम्हाला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन मध्ये सांगतोय)
चला मित्रांनो आता कलर इफेक्ट कसा आपला करायचा त्याचा प्रोसेस ला सुरुवात करूया तर मित्रांनो मी खाली काही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे तर ते तुम्हाला फॉलो करायचा आहेत.
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एकदा पांढऱ्या बॅकग्राउंड दिले आहे तर ते पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे.
👉 कॅनव्हास वर पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे कोणती डिझाईन तयार केली असेल किंवा ज्या कोणत्या डिझाईन मध्ये तुम्हाला कलर इफेक्ट आपलाय करायचा असेल तर त्याठिकाणी तुम्ही तीच डिजाइन ॲड करून घ्यायची आहे.
👉 आम्हाला ची डिझाईन पाहिजे असेल ती डिझाईन एड झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍड फोटोज नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणाहून मी जे तुम्हाला कलर वरले बॅकग्राऊंड दिले आहेत तर त्या बॅकग्राऊंड मधील तुम्हाला जे बॅकग्राऊंड आवडत असेल ते बॅकग्राऊंड तुम्ही त्या ठिकाणी सेलेक्ट करू शकता आणि तेच बॅकग्राऊंड तुम्हाला त्याठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे.
👉आता तुम्हाला जो आवडत असेल तो कलर ओवरलय बॅकग्राऊंड याठिकाणी ऍड झाल्यानंतर तुम्हाला त्या बॅकग्राऊंड वर क्लिक करायचा आहे त्याचा नंतर खाली तुम्हाला एक ब्लेंड नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ब्लेंड नावाचा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला काही इफेक्ट इफेक्ट दिसून येतील तर त्या इफेक्ट पैकी तुम्हाला सर्वात शेवटचा इफेक्ट म्हणजेच OVERLAY नावाचा जो इफेक्ट इफेक्ट याठिकाणी आपलाय करायचा आहे हाय का ठिकाणी घेतल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या जे काही बॅकग्राऊंड घेतलेला असेल तर ते बॅकग्राऊंड थोडसं अलग झालेला दिसून येईल.
👉 या ठिकाणी चा भाग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तू बॅकग्राऊंड तुमच्या पूर्ण डिझाईन वर सेट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पूर्ण डिझाईन वर सेट केल्यानंतर त्याची जी काही ऑपॅसिटी असेल ती ऑफ यासाठी तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने कमी जास्त करु शकता.
👉 सोबतच जो काही एकटा पार्ट तुमच्या चेहऱ्यावर वगैरे किंवा आजूबाजूच्या दुसऱ्या मॉडेलचा चेहऱ्यावर जात असेल तर तो सुद्धा भाग तुम्ही खोडरबर च्या माध्यमातून त्या ठिकाणाहून खोडून टाकू शकता आणि तुमची डिझाईन अजूनच चांगली आणि आकर्षक बनवू शकता.
हा इफेक्ट याठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची डिझाईन एकदम चांगली आणि आकर्षक दिसून येईल तुम्हाला आता हे दिलेले इफेक्ट अजून चांगल्या पद्धतीने दाखवायचे असतील तर तुम्ही LIGHTROOM या ऍप्लिकेशन चा वापर करू शकता. तर तुम्हाला हे एप्लीकेशन वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचे जे पिक्सआर्ट मधील डिझाईन असेल ती डिझाईन तुम्हाला सेव करून घ्यावी लागेल त्यासाठी मी तुम्हाला खाली काय स्टेप सांगत आहे तर ते स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
STEPS TO SAVE HD BANNER :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
एवढ स्टेप केल्यानंतर आपण जी तयार केलेले डिझाईन असेल तर ते तयार केलेले डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये आलेली तुम्हाला दिसून येईल ( त्यासाठी तुम्ही तुमचे मोबाईल मधील गॅलरी किंवा फाईल मॅनेजर मध्ये जाऊन पिक्सआर्ट नावाचा फोल्डर ओपन करू शकता तर त्या ठिकाणी तुम्हाला ती फोटो मिळून जाईल )
एवढा झाल्याच्या नंतर तुम्हाला अजून जर तुमच्या डिझाईन मध्ये कलर एडिटिंग करायचे असेल आणि तुमचे डिझाईन अजून असतो मला चांगली आणि उत्कृष्ट बनवायचे असेल तर तुम्हाला मी खाली काही माहिती देणार आहे तर ती माहिती सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काही स्टेप्स सांगितले असतील तर त्याचा तुम्हाला कॉल करायचे आहेत जेणेकरून तुम्ही तुमचे डिझाईन अजूनच आकर्षक आणि चांगली बनवू शकता सोबतच तुमच्या डिजाईनचे जी काय कॉलिटी असेल तर ती क्वालिटी पिक्सआर्ट पेक्षा कित्येक पटीने चांगली झालेली तुम्हाला दिसून येईल तर खाली जे सांगतोय ते नीट वाचून घ्या.
हा भाग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये LIGHTROOM ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेले पाहिजे
( जर ते तुमच्याकडे आय लव नसेल तर वरती मी जे नाव टाकलेला आहे तर ते नाव तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन सर्च करू शकता त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन मिळून जाईल तर ते आपलिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे ) या ॲप्लिकेशनच्या मदतीशिवाय मी जातो मला माहिती सांगणार आहे तर ती माहिती आणि मी जशी डिझाईन केली आहे अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही तयार नाही करू शकत त्यामुळे आपलिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला COLOR OVERLAY EFFECT कशा पद्धतीने आपला करायचे आणि सोबतच तुमची काय डिझाईन असेल तर त्या डिझाईन कशा पद्धतीने करायची त्याची सुद्धा माहिती दिली आहे तर हे वापरताना आपण दोन एप्लीकेशन वापरले आहेत तर येऊन एप्लीकेशन ची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्ही कोणती स्टेप्स मिस केली असेल तेव्हा कोणता भाग तुम्ही जर वाचला नसेल तर पटकन वाचून घ्या कारण हा भाग पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही तुमची डिझाईन अशा पद्धतीचे तयार नाही करू शकत.
वरती जे तुम्हाला लाल कलरचा बटन वर तुम्हाला मी जे 20 + तुम्हाला बॅकग्राऊंड दिली आहेत तर ते ओरल बॅकग्राऊंड तुम्हाला याच ठिकाणी मिळून जातील त्यामुळे त्या लाल कलरचा बटन वर क्लिक करा आणि त्या ठिकाणाहून मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड केले ते बॅकग्राऊंड डाऊनलोड करून वापरा.
तुम्हाला जर हा ब्लॉग वाचल्याचा नंतर जर काही अडचण असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता आणि तुमची जी काही अडचण असेल ती अडचण सांगू शकता तर इंस्टाग्राम ची लिंक तुम्हाला खाली contact us मध्ये दिलेली आहे.
यासोबत जर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचं अजून बॅकग्राऊंड पीएनजी मटेरियल केव्हा बॅनर एडिटिंग करते वेळेस लागणारे जे काही साहित्य सामान किंवा मटेरियल असतं ते जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ते तुम्हाला जर बाहेर मिळत नसेल तर ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप ला सुद्धा जॉईन करू शकता तर आपल्या टेलिग्राम ग्रुप ची लिंक सुद्धा तुम्हाला contact us मध्ये दिलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी येणारा मटेरियल तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकता.
तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या चा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
Hii
ReplyDeleteYah PNG chahie Mujhe bhai
ReplyDeleteसचिन पवार
ReplyDeletePost a Comment