Yoga Din Banner Editing | Yoga Din Banner | Yog Din Banner Editing | #Yogadiwasbannerediting,
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतोय.
तर मित्रांनो येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तर त्या योग दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनर कशा पद्धतीने तयार करायचं त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे तर मी दिलेली माहिती तुम्हाला पूर्ण समजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर असतो मी अशा पद्धतीची डिझाईन तुम्हाला खाली दाखवले आहेत अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही सुद्धा तयार करू शकता.
अशा पद्धतीची डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन ची आवश्यकता लागेल तर त्या अप्लिकेशन चा नाव आहे पिक्सआर्ट एप्लीकेशन तर मित्रांनो हे आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेले असायला हवं जर तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल तर तुम्ही प्ले स्टोअर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी हे नाव टाकून तुम्ही हे आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करू शकता तर ज्यांच्या कोणाकडे केलेला नसेल त्यांनी त्या ठिकाणाहून डाऊनलोड करून किंवा इन्स्टॉल करून मोबाईल मध्ये घ्या.
तर मित्रांनो अशा पद्धतीची डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य आणि सामग्रीची आवश्यकता लागेल, त्यालाच आपण पीएनजी आणि मटेरियल म्हणतो. मी खाली काही सामग्री ची लिस्ट दिली आहे तर ते सर्व साहित्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
साहित्य / सामग्री :
- एक बॅकग्राऊंड
- एक योगासनाची पीएनजी
- एक भगव्या रंगाचा गोल
- एक मॉडेल चे फोटो
- एक नेम प्लेट
- मॉडेल चे पूर्ण नाव
- जागतिक योग दिन टेक्स्ट पीएनजी
- एक लाईट पीएनजी
- एक योग दिनाचे महत्त्व सांगणारे पीएनजी
- तुमचा स्वतःचा लोगो
- एक पेंट ब्रश
- एक पक्षांची पीएनजी
मित्रांनो मी तुम्हाला साहित्य सामग्री सांगितले तर ते सर्व साहित्य सामग्री तुमचा मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर हे साहित्य आणि सामग्री तुमच्या मोबाईल मध्ये नसेल किंवा तुम्हालाच रे डाऊनलोड करता नाही आलं तर खाली मी तुम्हाला लाल रंगाचा बटन दिले तर त्या लाल रंगाच्या डाउनलोड बटन वर तुम्हाला हे सर्व साहित्य मिळून जाईल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करू शकता आणि त्यामधल्या माहितीच्या आधारे तुम्ही हे सर्व डाऊनलोड करून तुमचा मोबाईल मध्ये घेऊ शकता.
तर मित्रांनो करते किंवा सारखं हा भाग सुद्धा मी दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे तर तुम्हाला एका भागामध्ये मी डिझाईन कसे तयार करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे आणि दुसरा भागांमध्ये मी तुम्हाला तयार केलेले डिझाईन कशा पद्धतीने एचडी क्वालिटी मध्ये सेव करायचे त्याबद्दलची माहिती देणाऱ्या तर तुम्हाला मी सांगितलेले दोन्ही भाग समजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही मी जशी डिझाईन केले त्याच्या बाईची डिझाईन तयार करू शकता.
सोबतच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला डिझाईन चा व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला जर बिजवल मध्ये बघायचं असेल की डिजाइन खरोखर कशी तयार करायची तर त्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा टाकलेले तर व्हिडिओ ची काही लिंक असेल ती मी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
चला तर मग मित्रांनो आपल्या डिझाईन ला सुरुवात करुयात :
सर्वात आधी तुम्हाला PICSART APPLICATION ओपन करायचा आहे, ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली एक प्लस ( + ) आयकॉन दिसेल तर त्या प्लस च्या आयकॉन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
एवढा भाग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड घ्यायचं ( बॅकग्राऊंड घेण्यासाठी तुम्हाला काही ठिकाणी करीत असेल तर त्या रिसेंट नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्या नंतर तुमचा जे काही फोल्डर असेल तर त्या फोल्डरमध्ये जे काही पीएनजी असतील तुमच्या तर्फे फोल्डर तुम्हाला त्या ठिकाणी ओपन करायचा आहे आणि त्याचा नंतर तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे )
बॅकग्राऊंड त्या ठिकाणी ऍड झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस फोटोज नव्हते एक ऑप्शन दिसेल तर त्या ॲड फोटोज नावाचा ऑप्शन हो तुम्हाला क्लिक करायचा आहे . या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही पीएनजी असतील तर ते पीएनजी एकामागे एक ऍड करायला सुरुवात करायचे आहे तर सर्वात आधी तुम्हाला जे काय तुमचा मॉडेल असेल तर त्या मॉडेल चे फोटो तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहे.
( तुमचा जो कोणी मोडले असेल तर त्या मॉडेल च्या फोटोचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड रिमूव केले पाहिजे जर तुम्हाला माहिती नसेल की बॅकग्राऊंड कसा रिमूव करायचं तर त्याच्यावर सुद्धा अपने सेपरेट ब्लॉक लिहिलेला आहे आणि सोबतच आपण त्याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा तयार केले तर ते व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली दिलेले तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्या मधल्या माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने तुमच्या फोटोचा जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड रिमूव करू शकता आणि तुमचा फोटो पीएनजी मध्ये कन्व्हर्ट करू शकता )
- फोटो ऍड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली,
- एक नेम प्लेट लावून घ्यायचे आहे.
- त्या नेम प्लेट वर तुमच्या मॉडेलचा जे काय नाव असेल तर ते नाव तुम्हाला टाकून द्यायचा आहे.
( एवढा भाग तुम्हाला बरोबर लावून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला थोडीशी जागा सोडायचे आहे तर त्यात सोडलेल्या जागेमध्ये आपण आपल्या जे काही उरलेल्या पीएनजी असतील तर ते पीएनजी ऍड करणार आहोत त्यामुळे नक्की जागा सोडा )
एवढा भाग झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस फोटोच नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर जी काही योगासनाची पीएनजी असेल तर ती पीएनजी त्याच्यानंतर जो भगव्या रंगाचा गोल घेतलाय तो गोल दोन्ही पण जे तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत मॉडेल च्या फोटो च्या पुढच्या साईटला तुम्हाला ती योगासनाची पीएनजी लावायचे जसा पद्धतीने मी तुम्हाला वर दाखवली तर तशा पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचा आहे.
एवढा भाग झाल्यानंतर परत एक वेळेस तुम्हाला ऍड फोटोज नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून फोल्डर मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जी आपण जागतिक योग दिन " Yoga Din " नावाची टेक्स्ट पीएनजी बनवलेली आहे तर ती टेक्स्ट पेज तुम्हाला त्या ठिकाणी जायचे आहे. ( ही पीएनजी त्याठिकाणी ऍड झाल्यानंतर तुम्हाला आता परत एक वेळेस फोटोज नाव चा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे )
त्या ठिकाणी तुम्हाला जो काही पक्षाचा पीएनजी दिसत असेल तर तो पक्षाचा पीएनजी ॲड करून घ्यायचा आहे ( हा जो काही पक्षाचा पीएनजी असेल तो मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धती मध्ये दिलेला आहे आणि पक्ष्यांचा जॉब हवा असतो तर तो थव्याचा पीएनजी आहे तर हव्याच पेज तुम्हाला आपण जे काही योगदिन " yoga din " नावाची टेक्स्ट पीएनजी घेतली असेल तर त्या टेस्ट याच्यानंतर तुम्हाला पीएनजी वरच्या साईडला ऍड करून घ्यायचे आहे )
पक्षांचा थवा चा पीएनजी ऍड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे आपण पेंट ब्रश घेतलं होतं तर ते पेंटब्रश ऍड करून घ्यायचा आहे पेंट ब्रश केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक ब्लेंड नावाचा ऑक्शन दिसत असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर साईडला तुम्हाला एक ओवरले नावाचं ऑप्शन दिसून येईल तर त्या ओवरले नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तो इफेक्ट तुम्हाला त्याठिकाणी आपलाय करायचा आहे. ( हाय फेक दिल्यानंतर जर तुम्हाला तुमची जी काही फोटो सेल्फी फोटो एकदमच लाल किंवा अलगच रंगांमध्ये जर दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खाली चेक ऑपॅसिटी नावाचा ऑप्शन दिसून येईल तर त्या ऑपॅसिटी नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून त्याच्याशी काही सांगायचं असेल तर ती जाईल तुम्हाला पंधरा वीस च्या आसपास सेट करायचे आहे )
तेवढा झाल्याच्या नंतर अजून तुम्हाला जर कुठे वाटत असेल की एकदा पार्ट आपल्या मॉडेलच्या चेहऱ्यावर वगैरे जात असेल तर तो तुम्ही बरोबर च्या माध्यमातून खोडून टाकू शकता ( कोणताही भाग रिमू करण्याच्या आधी तुम्हाला जर तो भाग परत ठेवायचा असेल तर साईडला चेक मला पेन्सिल चा ऑप्शन दिसत असेल तर त्या पेन्सिल चा ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तो खोडलेला भाग पुन्हा त्या ठिकाणी टाकू शकता )
आता हे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी तुमचा जो काही नावाचा लोगो असेल तर तो लोगो तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे.
या सर्व पीएनजी ॲड झाल्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल तर ती डिझाईन या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली तुम्हाला दिसून येईल.
तर मित्रांनो आता आपण तयार केलेला डिझाईन ला मोबाईल मध्ये कशा पद्धतीने एचडी क्वालिटी मध्ये सेव करायचा तर त्याबद्दलची माहिती घेऊया :
HOW TO SAVE HD BANNER IN MOBILE :
👉 उजव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर साईडला तुम्हाला एक ड्रॉ ( DRAW ) नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ ( DRAW ) नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
👉 त्याच्यानंतर तुम्हाला वरती जे तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंबा च्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
👉 त्याच्यानंतर तुम्हाला त्याच बाजूला एक सेव इमेज ( SAVE IMAGE ) नावाचं एक ऑप्शन दिसून येईल ( या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे )
👉 एवढे झाल्यानंतर तुमची काय तयार केलेली डिझाईन असेल तर तिथे डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये सेव झालेली तुम्हाला दिसून येईल.
तर मित्रांनो वरती मी तुम्हाला स्टेप सांगितले तर ते स्टेप्स कॉल केल्यानंतर तुम्ही तुम्ही जे तयार केलेले डिझाईन असेल तर ती मी जाईन तुमच्या मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये सेव्ह करू शकता.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जागतिक योग दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनर कशा पद्धतीने तयार करायचा त्याबद्दल ची पूर्ण माहिती सांगितले तर तुम्हाला कोणता भाग समजले नसेल तर तुम्ही जॉब पण वर युट्युब चे व्हिडिओ दिले तर त्या व्हिडिओचा लिंक वर क्लिक करू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपल्या जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता आणि त्यामधील माहितीच्या आधारे तुम्ही कशा पद्धतीची डिझाईन तयार करू शकता.
तर मित्रांनो तुम्ही जर आपला ब्लॉग वाचून की व्हिडिओ पवन चक्की जान तयार केली आणि जर ती डिझाईन तुम्हाला मला सेंड करायचे असेल किंवा दाखवायचे असेल तर तुम्हाला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता माझ्या इंस्टाग्राम अकाउंट लिंक असेल ती लिंक मी तुम्हाला खाली दिलेले तर त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही मला तुमची काय माहिती असेल ती माहिती सांगू शकता आणि कळवू शकता.
चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
OSM POST DUDE I LOVE THIS CAN U MAKE MORE ON THIS PLZ.
ReplyDeletePost a Comment