Abhar banner editing | abhar banner editing 2021 | abhar banner editing | #abharbannerediting,
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतोय.
तर मित्रांनो आपण आतापर्यंत खूप सारे ब्लॉग टाकले आहेत त्यामध्ये उदाहरणात,
- वाढदिवसाचे बॅनर
- लग्नपत्रिका
- जयंती बॅनर
- पुण्यतिथी बॅनर
- स्पेशल डिझाईन
- बेसिक डिझायनिंग पार्ट
वरील सर्व टॉपिक वर आपण ब्लॉग लिहिलेले आहेत आणि सर्वांना ते आवडलेले सुद्धा आहेत, बरेच दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना येत होती आपण आत्तापर्यंत केलेला नाही , ते त्या वरच आजच आपला ब्लॉग होणार आहे, तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आभार एडिटिंग कशी करायची त्याच्या बद्दलची माहिती देणार आहे.
बऱ्याच वेळेस आपल्याला वाढदिवसाचे बॅनर एडिटिंग केल्यानंतर आभार बॅनर एडिटिंग हा लागतोच त्यामुळे परत जाणारी मला कमेंट करून सांगितलं होतं आणि हा टॉपिक सुचला होता किंवा तो आभार बॅनर एडिटिंग लवकरच एक ब्लॉग लिहिला आणि त्यामध्ये माहिती देत की आम्ही तशा पद्धतीचे डिझाईन कशी तयार करू शकतो ते, याआधी आपल्या यूट्यूब चैनल वर 2-3 आभार बॅनर एडिटिंग वर व्हिडीओ आलेले आहेत, जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर खाली माझे नाव दिलेला आहे तर ते नाव तुम्हाला युट्युब वर जाऊन सर्च करायचा आहे,
" AKASH BEDRE CREATIONS " असा आपला चॅनेल चा नाव आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व व्हिडिओज मिळून जातील. आणि या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला आज माहिती देणार आहे.
तर मित्रांनो नेहमी प्रमाणे आपला आजचा जो ब्लॉग आहे तो आपण तीन भागांमध्ये विभागलेला आहे.
सर्वात आधी मी तुम्हाला ची डिझाईन तयार करण्यासाठी लागणारे मटेरियल काय आहे ते सांगणार आहे त्याचा नंतर, डिझाईन कशी करायची त्याच्या बद्दलची माहिती देणार आहे आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला तयार केलेली डिझाईन एचडी क्वालिटी मध्ये मोबाईल मध्ये कशा पद्धतीने सेव करायचे तर त्याच्या माहिती तुम्हाला मिळून जाईल.
साहित्य सामग्री:
- एक बॅकग्राऊंड
- एक मॉडेल चा फोटो
- एक आभार नावाची कॅलिग्राफी
- एक छोटासा मेसेज
- एक नेमप्लेट
- तुमच्या मॉडेल चे पूर्ण नाव
- एखादी टेक्स्ट पीएनजी
- तुमच्या नावाचा लोगो
- दोन लाईट पीएनजी
वरती जि मी साहित्य - सामग्री ची लिस्ट दिली आहे तर त्या लिस्ट प्रमाणे सर्व साहित्य मटेरियल तुमचा मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर तुमच्या मोबाईल मध्ये अवेलेबल असेल तर त्या सर्वांचे डाउनलोड लिंक मी तुम्हाला खालील लाल कलरचा बटन दिसते तर त्या बटन वर दिलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि हे सुद्धा वापरू शकता.
तर मित्रांनो खाली मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे तर त्या सर्व स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत तर त्या सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही सुद्धा मी जशी आणि ज्या पद्धतीचे डिझाईन तयार केली आहे तर तशीच डिझाईन तुम्ही तुमचा मोबाईल फोन मध्ये तयार करू शकता, त्यामुळे मी जे सांगतोय त्यातील कोणतीही स्टेप मिस करू नका.
चला मित्रांनो आता कुठलाही वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला आणि आपल्या डिझाईन तयार करायचा प्रोसेस ला सुरुवात करू यात.
मित्रांनो ही डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल तर खाली मी तुम्हाला ॲप्लिकेशन च नाव दिले आहे, " PICSART APPLICATION " तर हे एप्लीकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे एप्लीकेशन अवेलेबल असेल तर तुम्ही प्लेस्टोर जाऊ शकता आणि मी जे नाव सांगितलं ते नाव त्या ठिकाणी टाईप करून तुम्ही हे आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता तर हे आपलिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर आपण डिझाईन तयार करू शकत नाही.
ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते आपलिकेशन ओपन करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर खाली मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे तर या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एकदा पांढऱ्या बॅकग्राउंड दिले आहे तर ते पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे.
या ठिकाणी जो पांढरा बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड ऍड झाल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्हाला मी चे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड दिला आहे तर तो सिनेमॅटिक बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे.
आपले दोन्ही बॅकग्राऊंड एकत्र आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला टूल्स नावाचा ऑप्शन दिसत असेल
तर त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला एक रिसाईज नावाचा ऑप्शन दिसेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले आहे तरीही साहेब तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे नंतर खालच्या साईडला जे तुम्हाला रिसाईज नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि लागलीच ओके ऑप्शनवर क्लिक करून सेव करायचा आहे.
( त्यामुळे काय होईल जे काय आपण बॅकग्राऊंड तयार केलेला असेल तर ते बॅग्राऊंड एचडी क्वालिटी मध्ये येईल आणि त्याच्या मुळे आपली चे डिझाईन असेल ती सुरुवातीपासूनच एचडी मध्ये तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे अशी प्रोसेस तो मी कधी कधी करत जावा डिझाईनची क्वालिटी उत्कृष्ट होते)
त्याचा नंतर तुम्हाला ऍड फोटोच नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा जो काही मॉडेल असेल तर त्या मॉडेल चे फोटो असेल ती फोटो तुम्हाला या ठिकाणी ऍड करायची आहे
( जो कोणता फोटो तुम्ही सेंड केला असेल तर त्या फोटोचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते आधीच रिमूव केलेलं असलं पाहिजे तुम्हाला कसं करायचं माहिती नसेल तर त्याच्यावर आपला यूट्यूब चैनल वर एक व्हिडिओ आलेला आहे आणि सोबतच मी तुम्हाला एक ब्लॉग लिहून त्यामध्ये माहिती दिली आहे की तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एकदम चांगल्या पद्धतीने तुमच्या फोटोचे काय बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड कशा पद्धतीने रिमूव करू शकता आणि सोबतच तुमचा जी काही फोटोची क्वालिटी असेल तर येतो मी एकदम चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने वाढू शकतात त्या सर्वांची माहिती तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये आणि यूट्यूब चैनल च्या व्हिडिओ वर मिळून जाईल तर दोन्ही ची लिंक तुम्हाला खाली टाकलेली आहे तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो ब्लॉग वाचू शकता आणि सोबत जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता )
तर मित्रांनो मॉडेलचा फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला परत फोटो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जी काही नेम प्लेट आपण चाले केली असेल तर ती नेमक्या ठिकाणी जायचे आहे आणि सोबत असतो तुमच्या मॉडेलचा जे काही नाव असेल तर ते नाव सुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी ऍड करून घ्यायचं आहे.
दोन्ही पीएनजी त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे काही आपण सांगितलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फॉरमॅट ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून वरचा भागांमध्ये जी काही जागा उरेल तर त्या जागेमध्ये आपण आभार नावाची कॅलिग्राफी आणि सोबतची धन्यवाद नावाची कॅलिग्राफी आहे तर ते भान त्या ठिकाणी ऍड करू शकतो तर ते दोन्ही कॅलिग्राफी ॲड करण्यासाठी थोडीशी मोकळी जागा सोडून तुमच्या मॉडेलचा फोटो मॉडेलचं नाव आणि सोबत आपण घेतलेली असेल तर तिने त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने सेट करून घ्यायचे आहेत.
आता त्याच्या नंतर मी जसा म्हणलं होतं तुम्हाला जी मोकळी जागा आपल्या डिझाईन मध्ये दिसत असेल तर त्या मोकळ्या जागेमध्ये सर्वात आधी तुम्हाला वरच्या साईडला आभार नावाची कॅलिग्राफी दिलेली आहे तर आभार नावाची कॅलिग्राफी ऍड करून घ्यायची आहे तर आभार नावाची कॅलिग्राफी झाल्यानंतर लगेचच खालच्या साईडला तुम्हाला आपण जो मेसेज घेतलेला होता तर त्या मेसेजची पीएनजी तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायची आहे तर मित्रांनो जरा तुम्ही साजरा केलेला बॅकग्राऊंड मध्ये तर खालच्या साईडला ब्लॅक रंगाचा काही भाग दिसत नसेल तर मला तर तुम्ही त्या ठिकाणी एक किंवा आपण रंगाची पट्टी घेतली तर ती पट्टी टाकू शकता.
आता हा भाग झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला लागलीच आपण जी धन्यवाद नावाची कॅलिग्राफी घेतलेली आहे तर धन्यवाद नावाची कॅलिग्राफी येतो मला त्यांनी ॲड करायची आहे कॅलिग्राफी तुम्हाला आता वरून खाली पर्यंत बघून घ्यायचा आहे जेणेकरून तुमची जी काही असेल,
- आभार नावाची कॅलिग्राफी
- टेक्स्ट मेसेज पीएनजी
- धन्यवाद नावाची कॅलिग्राफी
मी जसा तुम्हाला क्रम सांगितला आहे तर त्या क्रमामध्ये तुम्हाला वरचे पीएनजी आहे तब्येत एकदम चांगल्या पद्धतीने सेट करायचे आहे तर मित्रांनो हा भाग झाल्यानंतर आता तुमच्या डिझाईन मध्ये तुमचं जे काही असेल ते पूर्णपणे तयार झालेला तुम्हाला दिसून येईल.
आता आभार नावाची कॅलिग्राफी ऍड केली होती तर ती कॅलिग्राफी केल्यानंतर वरच्या भागात मध्ये जॉ बॉक्स सोडला असेल तर त्या जागेमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो मी तुम्हाला बॉक्स मध्ये टाकून दिलेला आहे तर तो बॉक्स मध्ये टाकून दिलेला फोटो तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला कुठे कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ऑपॅसिटी नावाचा ऑप्शन असेल तर ते ऑप्शन वर क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणी ऑपॅसिटी असेल ती थोडीशी कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता तर योग्यता पद्धतीमध्ये तुम्हाला ते सेट करून घ्यायचा आहे.
( जर त्या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो फोटो दिलेला आहे जर तो फोटो ॲड करायचं असेल आणि तुम्हाला दुसरा कोणाचा फोटो त्या ठिकाणी ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मनावर तुम्हाला जो कोणता नेता आवडत असेल किंवा तुमच्या वडीलधार्या माणसांचा फोटो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता किंवा कोण्या थोर महापुरुषांचा सुद्धा फोटो तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता आता पूर्णपणे तुमच्यावर असेल की तुम्हाला कोणाचा फोटो ॲड करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे तर सोबतच मित्र असेल तर तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीचे किती बॉक्स तयार करू शकता )
आता एवढा भाग झाल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी अजून काही लावायचा असेल तर तुम्ही तुमच्या मनानुसार याठिकाणी वगैरे करू शकता आणि दुसरा कोणताही स्रोत असतील तर त्या सुद्धा या ठिकाणी ऍड करू शकता आणि तुमचा उत्कृष्ट आणि सुंदर बनवू शकता.
तर मित्रांनो आता सर्वात शेवटी आणि आपल्या सर्वांच्या आवडीचे काम म्हणजे आपला लोगो असेल तर तो लोगो का घराच्या आपल्या डिझायनर लावून घ्यायचा तर आपल्या डिझायनर लावल्या मुळे काय होतो एकदम चांगल्या पद्धतीचे आपले डिझाईन सोबतच ऑर्डर वाला असेल तर त्याला सुद्धा खूप छान वाटलं आणि परत जर आपली डिझाईन ते पाहिल्यानंतर कोणाला असं वाटलं की त्याला सुद्धा जर त्याच्यासाठी डिझाईन करायचे असेल तर आपलाच लॉवर नंबर असेल तर त्या नंबरच्या आधारे आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ऑर्डर वगैरे घेऊ शकता तर त्यामुळे विदाऊट लोगो कोणीही आपली डिझाईन पोस्ट करायची नाही. )
अरे मित्रांनो आठवा या पोस्टमध्ये मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने आभार बॅनर तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकतात याची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर मी सर्व स्टेप-बाय-स्टेप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आता समजलं असेल की कमी डिझाईन कशा पद्धतीने तयार करू शकता आपण तयार केलेली डिझाईन असेल तर ती तयार केली आहे एकदम चांगला कॉलिटी मध्ये आपल्या मोबाईल मध्ये घेऊन सुद्धा तितकेच कामाचा आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं त्याची माहिती मी तुम्हाला खाली दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्टेप्स करायचे आहेत.
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
STEPS TO SAVE HD BANNER IN MOBILE PHONE :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचे जे तयार केलेले डिझाईन असेल ते डिजाइन तुमचा मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये घेऊ शकता.
मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला फोन मध्ये खूपच छान पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने आभार प्रदर्शन चे बॅनर तयार करू शकतात याची माहिती दिली आहे, हा ब्लॉग वाचल्यानंतर जर तुम्हाला कोठेही काही अडचण वाटली किंवा जर तुम्हाला कोणती स्टेप समजले नसेल तर ते तुम्हाला विचारण्यासाठी तुम्ही माझा इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करू शकता आणि त्याने आणि मला मेसेज करू शकता आणि तुमची काही अडचण असेल ना तर ती अडचण तुम्ही मला त्या ठिकाणी सांगू शकता तर माझा पद्धतीने मला जवळ होईल तेवढे तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करेल.
तर मित्रांनो भेटूयात मग पुढच्या तशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग पोस्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
I LOVE UR POST
ReplyDeleteAdnan Sayyed 22
ReplyDeletePost a Comment