Most Popular 30+ HD Graphics Background | 30+ HD Banner Background | Birthday Banner Background 2021 |
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत करतोय.
बऱ्याच वेळेला तुम्ही डिझाईन तयार करते वेळेस तुम्हाला काही बॅकग्राऊंड लागत असतील तर तुम्ही बरेच डिझायनर आहेत तर त्यांच्या बॅकग्राऊंड वगैरे पाहू शकता किंवा त्यांच्या डिझाईनचा पाहिले असतील तर त्यांच्या डिझाईन मध्ये एकदम चांगल्या पद्धतीचे बॅकग्राऊंड वगैरे असतात तर ते बॅकग्राऊंड कशा पद्धतीने तयार करतात आणि ते बॅकग्राऊंड कुठे मिळतात तर त्यासंबंधी तुम्हाला माहिती नसेल काही जणांना असेल सुद्धा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्यासंबंधीची माहिती देणार आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता किंवा कुठून डाउनलोड करू शकता आणि सोबतच नाही माझ्याकडे काही एक पंचवीस-तीस बॅकग्राउंड बॅकग्राउंड तुम्हाला देणार आहे.
हे सर्व शिकण्यासाठी किंवा घेण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कुठेही थांबवायचा नाहीये तर आम्ही त्याच्या पद्धतीने स्टेप-बाय-स्टेप सांगितले तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्टेप-बाय-स्टेप वाचून जायचं आहे.
तर मित्रांनो आजच आपल्या यूट्यूब चैनल वर आपले 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्याच्या निमित्ताने भरपूर जणांचे मेसेज आले होते की आम्हाला काहीतरी स्पेशल मटेरियल पाहिजे तर मी बर्याच जणांना सांगितलं होतं तुम्हाला काय स्पेशल मटेरियल पाहिजे त्या सर्वांचा म्हणतो की त्यांना फोन पाहिजेत आणि काही जणांचा असा मारलं होतं की त्यांना बॅकग्राऊंड पाहिजे आपण कशा पद्धतीने बॅकग्राऊंड तयार करतो तर अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड कसे तयार करायचे आणि त्या बॅकग्राऊंड आम्हाला पूर्ण तयार करून द्या जेणेकरून आम्ही आमचे बॅनर डायरेक तयार करू शकतो असा बऱ्याच जणांचा मागं होतं त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी 30-32 बॅकग्राऊंड आपण एक आहे बनवलेले बनवलेले ठरवतो पॅक मी तुम्हाला देणार आहेत तरी संबंधित व्हिडिओ आपल्या चैनल वर आले नाही सर तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल तर तुम्ही चैनल वर लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सोबतच मी तुम्हाला खाली एक लाल रंगाचा बटन दिले तर त्या भेटणार सुद्धा तुम्हाला सर्व होऊन जाईल तर त्या ठिकाणीसुद्धा क्लिक करून तुम्ही सर्व डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये घेऊ शकता.
मित्रांनो आज मी तुम्हाला बॅकग्राऊंड केले तर हे सर्व बॅकग्राऊंड फाईल मध्ये टाकले तर "ZIP FILE" तुम्हाला कसे डाउनलोड करायचे किंवा कशी त्यामधून मटेरियल घ्यायचा तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याच्यावर सेपरेट आपण ब्लॉग लिहिला होता आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती की तुम्ही कशा पद्धतीने ओपन करू शकता आणि त्याची फाईल मध्ये जे काय असेल ते कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये घेऊ शकतात आणि त्याचा वापर करू शकता जर तुम्ही तो ब्लॉग वाचला नसेल तर तो ब्लॉग तुम्हाला साईडला दिसत असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो ब्लॉग वाचू शकता.
👉 मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी एका आपलिकेशन ची आवश्यकता आहे, तर त्या अप्लिकेशन चा नाव आहे " PICSART APPLICATION " तर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये असणे खूप गरजेचे सर तुमच्याकडे आपलिकेशन अवेलेबल असेल तर तुम्ही प्ले स्टोअर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकतात तर वर्जन इंग्लिश मध्ये नाव दिले तर सेम टू सेम नाव तुम्हाला कॉपी करायचे आणि प्ले स्टोर डाउनलोड करायचे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड लिंक मिळून जाईल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकतात तर मित्रांनो खाली म्हणजे तुम्हाला स्टेप सांगणारे तर त्या स्टेप्स मधील कोणती स्टेप तुम्हाला मीच नाही करायचं जर तुम्ही एखादी स्टेप सोडून गेली तर मी कशा पद्धतीने सांगितले आणि मी तसं केलं तर इथेच बॅकग्राऊंड तुम्ही तयार नाही करू शकत त्याच्यामुळे कोणीबी कोणती पार्ट मिस करू नका मी जे सांगितले तेच करा.
आता मी तुम्हाला खाली काय स्टेप सांगणार आहेत ते स्टेप्स फॉलो करा :
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एकदा पांढऱ्या बॅकग्राउंड दिले आहे तर ते पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे.
👉 पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला खाली एक तूच मारतो असं दिसत असेल तर त्यात टूल्स नावाचा ऑप्शन अर्थ मला क्लिक करायचे आहे त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रेसाइज नावाचा ऑप्शन दिसून येईल, तर त्या रिसाईज नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
👉 त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक आणि उजव्या साईडला एक असे दोन साईडचे ऑप्शन दिसत असतील तर त्या दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला एका साईटला 2896*2896 अशा पद्धतीचे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच खाली जरी रिसाईज नावाचा ऑप्शन असेल त्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जे बॅकग्राऊंड असेल तर त्या बॅकग्राऊंड ची क्वालिटी एकदम एचडी होऊन जाईल.
आता हा रिसाईज करण्याचा भाग झाल्यानंतर तुम्हाला मिळतो लाल रंगाचा बॅकग्राऊंड दिलेला आहे,
👉 लाल रंगाचा बॅकग्राउंड ॲड करून घ्यायचा आहे तर तो बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस ऍड फोटो नावाचा ऑप्शन वर क्लिक करून मी जातो मला सिनेमॅटिक बॅकग्राऊंड दिलेला आहे झोपी एक बिल्डिंगचा आहे तर तो तुम्हाला त्याठिकाणी घ्यायचा आहे तो ठिकाणी घेतल्याचा नंतर खाली मी जे सांगतोय ते आम्हाला करायचा आहेत.
👉 तर त्या बिल्डिंगच्या बॅकग्राऊंड वर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या बिल्डिंगचा बॅकग्राऊंड वर क्लिक केल्यानंतर तो मला खाली एक ब्लेंड नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ब्लेंड नावाचा ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे तर त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला काही इफेक्ट अवेलेबल झालेले दिसतील तर त्या एक मधील सर्वात शेवटी तुम्हाला एक पोहले नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या वरले नावाचा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमची बिल्डिंग असेल ते बिल्डिंग नव्हता त्या लाल रंगाच्या बॅकग्राऊंड वर एकदम चांगल्या पद्धतीने उठून दिसत असेल तर त्या ठिकाणी बिना कामाचा भाग तुम्हाला त्या ठिकाणाहून खोडून घ्यायचा आहे तर तो खोडण्यासाठी तो मी रबर का उपयोग करू शकता.
👉 हा भाग झाल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला राईट ऑप्शन वर क्लिक करून हा भाग सेव्ह करायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड तयार झालेला दिसून येईल तर आता हे तयार झालेल्या बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा कलर एडिट करायचं असेल तर तुम्ही परत एक वेळेस टूल्स ऑप्शन वर क्लिक करू शकता.
👉 टूल्स नावाचा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर नागराज के गाने एक ॲडजस्टमेंट नावाचा ऑप्शन दिसून येईल, आता ॲडजस्टमेंट नावाचा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओपन समोर बाकीचे ऑप्शन ओपन होतील
- BRIGHTNESS
- CONTRAST
- CLARITY
- SATURATION
- SHADOW
👉 वरती जे मी तुम्हाला पाच ऑप्शन दिले आहेत त्या ऑप्शन मधील तुम्हाला जे ऑप्शन चांगले वाटतील ते ऑप्शन तुम्ही एकदम चांगल्या रीतीने त्या ठिकाणी वापर करू शकता आणि तुम्हाला जशी कलर पाहिजे असतील तर अशा पद्धतीचे कलर तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंड ला देऊ शकता.
बॅकग्राऊंड मधील कोणताही भाग ब्लर करण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर करा :
👉तुम्हाला जर तुमच्या बॅकग्राऊंड मधील कोणता पार्ट ब्लर करायचा असेल तर तुम्ही साईडला जे ऑप्शन दिसते तर त्या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणाहून जो का एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला ब्लर करायचा असेल तर तो भाग तुम्ही ब्लर करू शकता. ब्लर करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी दिसून येतील तर एक ब्लड हा गोलाकार पद्धतीने होईल तर दुसरा हा चौकोन पद्धतीने होईल तर तुम्हाला जो चांगला वाटत असेल आणि तुमच्या जसा पाहिजे तसा तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक त्या ठिकाणी लावू शकता.
सोबतच जर तुम्हाला त्या बॅकग्राऊंड मध्ये अजून काही पीएनजी ऍड करायचे असतील किंवा अजून दुसरी कोणती पीएनजी त्या ठिकाणी लावायची असेल तर तुम्ही ऍड फोटोज या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला जी पाहिजे असेल ती फोटो त्याठिकाणी आणू शकता आणि ऑप्शन मध्ये जाऊन स्क्रीन वगैरे करून तुम्हाला जसं लागत असेल तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते पीएनजी सेट करू शकता.
मित्रांनो वरती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण बॅकग्राऊंड कसा तयार करायचा त्याबद्दलची माहिती दिलेली आहे जर तुम्ही कोणताही भाग त्या ठिकाणी सोडला असेल किंवा कोणती स्टेप्स वाचली नसेल तर मी कशा पद्धतीने तुम्हाला वरती बॅकग्राऊंड दिले आहेत तर तशा पद्धतीचे बॅकग्राऊंड तुम्ही तयार करू शकत नाही त्यामुळे कोणीही कोणताही भाग किंवा कोणती स्टेप मिस करू नका जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बॅकग्राऊंड बनवले कशा पद्धतीचे बॅकग्राऊंड तयार करू शकता.
तर मित्रांनो खाली मी तुम्हाला आपण जे पिक्सआर्ट मध्ये तयार केलेले बॅकग्राऊंड असतील तर ते बॅकग्राऊंड एकदम एचडी क्वालिटी मध्ये कशा पद्धतीने मोबाईल मध्ये सेव करायचे त्याच्या स्टेप सांगितले आहेत तर त्या स्टेप्स प्लीज करू नका.
HOW TO SAVE BANNER IN MOBILE PHONE :
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
STEPS TO SAVE HD BANNER :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो वरती मेसेज तुम्हाला स्टेप सांगितले आहेत त्यानंतर तुम्ही तयार केलेले बॅकग्राऊंड असतील तर ते बॅकग्राऊंड तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने सेव्ह करू शकता.
सोबतच मित्रांनो खाली जे तुम्हाला लाल रंगाचं डाउनलोड बटन दिसत आहे तर त्या डाऊनलोड नावाच्या बटन वर तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 30 ते 35 नवीन आणि पूर्ण एचडी क्वालिटी मध्ये बॅकग्राऊंड वापरतो तेच बॅकग्राऊंड तुम्हाला सुद्धा वापरण्यासाठी दिले आहेत तर त्या ठिकाणी डाउनलोड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी दिलेले सर्व बॅकग्राऊंड तुमच्या मोबाईल मध्ये ठेवू शकता.
जर मित्रांनो हा ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा कोणती माहिती समजली नसेल आणि तुम्हाला जर अजून दुसरं काही माझ्यासोबत बोलायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला कॉल करू शकता आणि त्याठिकाणी मला मेसेज करून सांगू शकता तुमच्या जे काही अडचणी असतील ते.
चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
khup chan aahe baground mitra ashech material det raha
ReplyDeleteaani vedeo bnvt raha
oil paint vr vedeo bnv na bhava
fILE CHA PASSWORD KY AHE ZIP FILE CHA
ReplyDeletePost a Comment