shivrajyabhishek sohala banner editing | shivrajyabhishek sohala banner editing in picsart | #shivrajyabhisheksohalabannerediting,
नमस्कार मित्रांनो ,
मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत करतोय.
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक सिनेमॅटिक डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचे, त्याबद्दलची माहिती देणार आहे, आतापर्यंतच्या सर्व डिझाईन आपण "PICSART APPLICATION" मध्ये तयार केलेले तर ह्याचा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही बॅनर वगैरे सुद्धा तयार करू शकता तर त्याच त्याच्यावर आपण आज एकच सिनेमॅटिक बॅनर कशा पद्धतीने तयार करायचं त्याबद्दलचे तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्हाला ब्लॉक कुठे आहेस की नाही करायचा आणि पूर्ण वाचून घ्यायचा आहे जेणेकरून मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स तुम्हाला लक्षात राहतील आणि तुम्हीसुद्धा त्याची डिझाइन केली आहे तशी डिझाइन तयार करू शकता.
आज आपण पिक्सआर्ट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनर कशा पद्धतीने तयार करायचा त्याची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही मटेरियल ची आवश्यकता लागेल तर मी खाली एक लिस्ट दिली आहे तर त्या लिस्टमध्ये चे मटेरियल असेल ते सर्व मटेरियल तुमच्या मोबाईल फोन मध्ये असणे आवश्यक आहे जर ते तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही कशा पद्धतीचे डिझाईन तयार केली आहे कशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही तयार नाही करू शकत.
साहित्य / सामग्री:
- पिवळ्या रंगाचा बॅकग्राऊंड
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पीएनजी
- काही दगडांचा भाग
- छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा
- एक कळ्या रंगाचा बॅकग्राऊंड
- शिवराज्याभिषेक सोहळा नावाचे टेक्स्ट पीएनजी
- माहिती देणारे एक टेक्स्ट पीएनजी
- डेट पीएनजी
- दोघं लाईट पीएनजी
- एक लाईट पार्टिकल बॅकग्राऊंड
- एक सिनेमॅटिक लोगो
वरती मी जी मटेरियल ची लिस्ट दिली आहे तर त्यानुसार सर्व पीएनजी आपल्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर ते तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर खाली मी एक लाल रंगाचा बटन दिला आहे तर त्या बटन वर क्लिक करून तुम्ही याठिकाणी दिलेल्या सर्व पीएनजी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता.
तर मित्रांनो आपण ज्या ज्या डिझाईन करणार आहोत तर त्या डिझाईन ला मी दोन पार्ट मध्ये सांगितल आहे तर सर्वात आधी ज्या भागांमध्ये आपण पाहूयात ही सिनेमॅटिक डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आणि दुसरा पार्ट मध्ये पाहूयात किती तयार केलेली डिझाईन आपल्या मोबाईल मध्ये कशा पद्धतीने एचडी मध्ये सेव करायचे.
तर चला मित्रांनो आता आपण पिक्सआर्ट ॲप्लिकेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे बॅनर एडिटिंग कसे तयार करायचे त्याचा प्रोसेस ला सुरुवात करू यात. तर मित्रांनो डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला मी जे खाली स्टेप सांगत आहे त्या सर्व स्टेप्स फॉलो करायचे आहेत :
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलाय चॉकलेटी कलर च तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला तुमच्या फोटो वर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पाहिजे तुम्हाला पिवळ्या रंगाचा बॅकग्राऊंड दिला आहे तर तो बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे, मित्राने बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड झाल्यानंतर खालील ऑप्शन मिळून जातील.
👉 बॅकग्राऊंड आपल्या कॅनव्हासवर ऍड झाल्याच्या नंतर तुम्हाला परत एक वेळेस ऍड फोटो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणाहून फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो पीएनजी असेल तर तो फोटो पीएनजी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे.
(तर या ठिकाणी मी जी काही फोटो असेल तर तिचं पीएनजी मध्ये कन्व्हर्ट कसं करायचं ते ऑलरेडी करून घेतलेला आहे जर तुम्हाला माहिती नसेल की कशा पद्धतीने करायचा तर आपला एक तास समाधीचा व्हिडिओ आला होता तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या चैनल वर दिलेल्या तर तुम्हाला खाली माझे नाव टाकते तर ते नाव सर्च करायचे आणि त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे.. " AKASH BEDRE CREATIONS ")
👉 छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो पीएनजी बॅकग्राऊंड वर ऍड केल्या नंतर खालच्या साईटचा थोडासा जे काही पार्ट असेल तो पार्टी तुम्हाला इरेजर च्या माध्यमातून रिमूव करून घ्यायचा आहे तो पार्ट त्या ठिकाणी रिमोट झाल्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुमच्या बॅकग्राउंडला एकदम व्यवस्थित बसलेला तुम्हाला दिसून येईल.
👉 त्यानंतर तुम्हाला जो काही दगडांचा पीएनजी दिलेला असेल तर तो दगडांचा पीएनजी त्याठिकाणी ॲड करायचा आहे आणि त्याची ऑपॅसिटी जे काय असेल ते तुम्हाला नव्वद च्या आसपास या ठिकाणी सेट करायचे आहे तर हा पास झाल्यानंतर परत तुम्हाला जर कुठे वाटत असेल की एकटा पार्ट फोटो वगैरे गेलेला आहे तर तो पाठव तुम्ही इरेजर च्या माध्यमातून रिमूव करून घेऊ शकता.
आता तुम्हाला आपली जी काही डिझाइन असेल तर त्या डिझाइनच्या स्ट्रक्चर या ठिकाणी दिसायला सुरू झालेला असेल.
वरील दोन्ही पीएनजी आपल्या कॅनव्हासवर ॲड झाल्यानंतर ,
👉 तुम्हाला परत एक वेळेस फोटो चा ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजमुद्रा आहे तर ती राजमुद्रेचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. हा फोटो ऍड झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला ब्लेंड मध्ये जायचे आणि त्या ठिकाणाहून उजव्या साईडला वळवल्या नंतर तुम्हाला एक वरले नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ओव्हरले नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणाहून जाऊन तुम्हाला तुमची जी काही राजमुद्रेची पीएनजी असेल तर ती राजमुद्रेची पीएनजी एकदम चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे काही डिझाइन असेल ते एकदम छान पद्धतीने तुम्हाला दिसून येईल.
👉 मित्रांनो आता आपली जी काही डिझाईन आधी थोडीशी पिवळी वाटत होती तर ती आता थोडीशी लाल वाटायला सुरुवात झालेली असेल आणि साईटचा जो काही पार्टी असेल तर पूर्ण काळा झालेला दिसेल तर ह्याच्या मुळे आपली जी काही डिझाइन असेल ती डिझाईन एकदम आता तुम्हाला वाटत असेल.
👉 आता तुम्हाला जे आपण दोन नेमप्लेट घेतलेल्या आहेत निळ्या रंगाच्या ती या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहेत, त्यातील एका निराळ्या रंगाचे नेमप्लेट तुम्हाला ब्लेंड चा ऑप्शन वर नेऊन वरले नावाचं इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी आपलाय करायचा आहे तो इफेक्ट याठिकाणी दिल्यानंतर त्याची काय ऑपॅसिटी असेल ती ऑपॅसिटी तुम्हाला चाळीसच्या आसपास सेट करायचे आहे आणि त्यानंतर आपण जो दगडांचा पार्टीच्या ठिकाणी टाकला होता तर त्या दगडाच्या पार्ट वर तुम्हालाही पीएनजी सेट करून घ्यायची आहे,
👉 ही पीएनजी त्याठिकाणी सेट झाल्यानंतर तुम्हाला ऍड फोटो ऑप्शनवर क्लिक करून त्याठिकाणी तुम्हाला एक शिवराज्याभिषेक सोहळा दोन हजार एकोणवीस नावाची टेक्स्ट पीएनजी दिसत असेल तर ती टेक्स्ट पीएनजी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे,ही पेंड त्याठिकाणी ऍड झाल्याचा आनंद तर तुम्ही बरोबर साइज वर सेट करू शकता आणि चहापान नेमप्लेट वापरली होती तर त्या नेम प्लेट वर तुम्हाला ही पीएनजी बरोबर सेट करायची आहे.
👉 त्याच्यानंतर जी आपण दुसरे नेमप्लेट घेतली होती ते नेमप्लेट तुम्हाला वरच्या भागांमध्ये लावायची आहे,कीर्ती नेम प्लेट त्याठिकाणी सेट केल्यानंतर तुम्हाला तिचा सुद्धा ब्लेंड मोड ऑन करायचा आहे आणि त्याची जी काही ऑपॅसिटी असेल की ऑपॅसिटी तुम्हाला पंधरा च्या आसपास सेट करायची आहे,
हा भाग झाल्यानंतर तुम्हाला परत ऍड फोटोज नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक टेक्स्ट पीएनजी दिलेली असेल तर ती टेक्स्ट पीएनजी तुम्हाला फोल्डर मध्ये ऍड करून घ्यायची आहे तही पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला ज्या ठिकाणी आपण ब्लेंड मोडमध्ये आपली नेमप्लेट लावलेली असेल तर त्याने फ्लॅटवर तुम्हाला ती टेक्स्ट पीएनजी एकदम छान पद्धतीने सेट करून घ्यायची आहे.
👉 नेम प्लेट त्या ठिकाणी सेट झाल्याच्या नंतर तुमचा जी काही टॅक्सपी नसेल ती टेक्स्ट पीएनजी एकदम तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये दिसून येईल.
👉 आपण जी शिवराज्याभिषेक सोहळा 2021 नावाची टेक्स्ट पीएनजी ऍड केली होती त्या टेक्स्ट पीएनजी च्या खालच्या साईडला तुम्हाला आपण जो सिनेमॅटिक लोगो तयार केलेला आहे तो लोगो च्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे. ( तर मित्रांनो प्रत्येक वेळेस डिझाईन तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा लोगो न विसरता लावायचा कारण तो लावल्या नंतरच समजतं की ही डिझाईन कोणी तयार केलेली आहे आणि काय नाही जर कोणाला तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुमचा जो लोगो मध्ये नंबर असेल तर त्या नंबर वर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर वगैरे देऊ शकतात तर त्यामुळे कोणीही विदाऊट लोगो कोणतेही डिझाईन तयार करायची नाही )
तर मित्रांनो आता आपले डिझाईन तयार व्हायला आलेली आहे तर आता आपण शेवटचा काम करून घेऊयात तर शेवटचा काम करण्यासाठी तुम्हाला परत एक वेळेस फोटोज नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि फोल्डर मध्ये गेल्यानंतर तू मला त्या ठिकाणी लाईट पीएनजी दिसत असतील तर त्या लाईट पीएनजी तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत.
👉 सर्वात आधी जे आपण सिंगल लाईट पीएनजी दिलेली आहे तर ती लाईट पीएनजी तुम्हाला घ्यायचे आहे ती ऍड केल्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसेल त्या नावाचा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामधून जाऊन तुम्ही एकच स्क्रीन नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तर त्या स्क्रीन नावाच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जी काही पीएनजी असेल तिचे ब्लॅक रंगाचा बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड ठिकाणी रिमोट झालेला तुम्हाला दिसून येईल.
त्याचा नंतर ही पीएनजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कमरेच्या आसपास तुम्हाला सेट करून ठेवायचे आहे, तरीही पेनची त्या ठिकाणी सेट झाल्यानंतर जर जास्तच गडद वाटत असेल तर हे जे काही ऑपॅसिटी असेल ती तुम्ही त्यासाठी तुम्हाला हवी त्या पद्धतीने कमी-जास्त त्याठिकाणी करू शकता.
हा भाग झाल्यानंतर तुम्हाला जे,
👉 लाईट पार्टिकल्स बॅकग्राऊंड दिलेली असेल तर ते लाईट पार्टिकल्स बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करायचं आहे तर हे पार्टिकल तुमच्या कॅनव्हासवर आल्यानंतर तुम्हाला ब्लेंड मॉलमध्ये जाऊन स्क्रीन ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला हे पूर्ण स्क्रीन ला फिट करून घ्यायचा आहे तर पूर्ण स्क्रीन वर फिट केल्यानंतर तुम्हाला एकदम आणि थोडासा चमकीला कलर किंवा चमकेली डिझाईन तुमच्यात दिसायला लागली असेल तरीही डिझाईन जास्त चमकत असेल तर तुम्ही ह्या ऑपॅसिटी असेल ती तुमच्या मनावर कमी जास्त करु शकता जेणेकरून तुमच्या बॅकग्राऊंड वही चमकेली डिझाईन एकदम शोभून दिसेल आणि तुमची डिझाईन पूर्णपणे एकदम सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह तयार होईल.
तर मित्रांनो या ठिकाणी आपली ची डिझाईन चा पार्ट होता तयार करायचा तर तो या ठिकाणी संपलेला आहे तर आता आपण खाली पाहुया की आपण आता ही तयार केलेली डिझाईन एकदा एचडी क्वालिटी मध्ये कशा पद्धतीने आपल्या मोबाईल मध्ये सेव करू शकतो.
HOW TO SAVE BANNER IN MOBILE PHONE :
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
STEPS TO SAVE HD BANNER :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो अशा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शुभेच्छा देणारी सिनेमॅटिक पद्धतीची डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचे त्याची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती मी दोन भागांमध्ये विभागली होती तर मी दोन्ही भाग या ठिकाणी टाकलेले आहेत सर तुम्ही कोणताही भाग मिस केला असेल किंवा कोणती स्टेप जर तुम्ही वाचली नसेल तर तुम्हालाही डिझाईन कशा पद्धतीने करायची त्याची माहिती समजणार नाही तर त्यामुळे पूर्ण माहिती लिहिलेली आहे ते तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि या ठिकाणचा जो काही डिझाईन तयार करण्याचा भाग असेल तो मी तुम्हाला दिलेला आहे तर सोबतच जे काही पेजेस वगैरे असतील ते खाली तुम्हाला लाल बटन असेल तर त्याच्यावर मिळून जातील.
👉 जर तुम्ही आपला ब्लॉग वाचून डिझाईन तयार केली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझी डिझाईन मीसुद्धा पाहावी तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला किंवा टेलिग्राम मला तुमची तयार केलेली डिझाईन असेल ती डिझाईन सेंड करू शकता तर दोन्ही जी काही लिंक असेल ते तुम्हाला खाली दिलेली आहे तर त्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता आणि तुम्हाला जे काही अडचणी वगैरे असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी मला विचारू शकता तर मी सर्वांना रिप्लाय करत असतो.
धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग पोस्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या …
Post a Comment