attitude banner editing in picsart | attitude status video editing | #attitudebannerediting,
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतोय.
तर मित्रांनो बराच वेळ असला तुम्ही इंस्टाग्राम वर अटीट्युड व्हिडिओ एडिटिंग पाहिले असेल म्हणजेच एक स्टेटस असता तर त्या स्टेटस मध्ये काहीतरी डायलॉग वगैरे टाकलेला असतो आणि त्याच्या मध्येच व्हिडिओ चार गाणं टाकलं असतं आणि तो एक अशा पद्धतीचे बनवलेला असतो तर तू खूप छान असते मित्रांनो अशा पद्धतीचे करायला सुद्धा आवडतात.आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तसा पद्धतीचा व्हिडिओ तयार करायला नाही सांगत आहे कारण आपण इकडे जाणार आहोत तर आपण त्या संबंधीची एक वर सुविचार टाईप मध्ये डिझाईन तयार करणार होतो त्यालाच आपण बॅनर एडिटिंग असं नाव दिलेले बघा तुम्हाला आवडते का तुम्हाला आवडलं तर खाली माहिती सांगितली तर त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तशा पद्धतीचे डिझाईन त्या ठिकाणी तयार करू शकता.
मित्रांनो तुम्हाला जसा वर दाखवले त्याच्या पद्धतीची डिझाईन आज आपण तयार करणार आहोत, अशा पद्धतीची डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला काही साहित्य आणि समाजाची आवश्यकता लागणार आहे तर खाली मी जसा तुम्हाला लिहून दिलेले त्या तशा पद्धतीने ते सर्व साहित्य आणि सामान्य तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असं कामाचा जर तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर तुम्ही मी त्याची डिझाइन सांगितले कशा पद्धतीची डिझाईन तयार करू शकत नाही.
साहित्य सामग्री :
- एक कलर फुल बॅकग्राऊंड
- एक मॉडेल चा फोटो
- एक डिझायनर नावाची पीएनजी
- एक लाईट पीएनजी
- एक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड
- दोन निळ्या रंगाच्या पट्ट्या
- एक अटीट्युड डायलॉग पीएनजी
- एक बॉक्स पीएनजी
- एक लोगो पीएनजी
वरील मी जे तुम्हाला साहित्य सांगितले आहे तर ते सर्व साहित्य तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे तर हेच साहित्य वापरून मी तुम्हाला आज डिझाईन कशी करायची त्याच्या बद्दलची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो हे जर साहित्य किंवा मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर खाली मी तुम्हाला निळ्या रंगाचे बटन दिलेले डाउनलोड नावाचा तर डाउनलोड नावाच्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व मटेरियल त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याने कोणाला बाहेर भेटलं नसेल त्यांनी त्या ठिकाणी क्लिक करून डाऊनलोड करून वापरू शकता.
" ATTITUDE BANNER EDITING " करण्यासाठी तुम्हाला एक आपलिकेशन लागणार आहे तर त्या आपलिकेशन चा नाव आहे " PICSART APPLICATION " . तर याच एप्लीकेशनमध्ये तयार करणार आहोत तर यासाठी तुम्हाला " PICSART APPLICATION " तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेले पाहिजे तर तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेले नसेल तर वरती मी जसा इंग्लिश मध्ये नाव दिले तर सेम टू सेम नाव तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि प्ले स्टोर अप्लिकेशन मध्ये जाऊन कॉपी करायचा आहे तर त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन मिळून जाईल तर त्या ठिकाणी ईश्वर नावाची ऑप्शन वर क्लिक करुन अॅपलिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे.जर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलेला नसेल तर तुम्ही मी जातो असे सांगणारा तक की प्रोसेस करू शकत नाही त्यामुळे आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये असणे जरुरी आहे.
ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते आपलिकेशन ओपन करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर खाली मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे तर या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एकदा पांढऱ्या बॅकग्राउंड दिले आहे तर ते पांढरा रंगाचा बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे.
👉 बॅकग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला मी जे फोल्डर दिलेला आहे तर त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून तुमच्या मॉडेलचा जो काही फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. (कोणाचा फोटो ॲड करण्याच्या आधी त्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमू केलेल्या पाहिजे जर ते बॅकग्राऊंड रिमूव केला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन तयार करू शकत नाही त्यामुळे बॅकग्राऊंड जर तुम्हाला रिमू करता येत नसेल तर आपण एक पोस्ट त्याच्यावर सुद्धा टाकलेली आहे तर ती पोस्ट तुम्ही वाचू शकता आणि त्यामधल्या माहितीच्या आधारे तुम्ही सुध्दा तुमचा फोटो जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड रिमूव करू शकतात आणि फोटो मी कशा पद्धतीची पीएनजी बनवली आहेत अशा पद्धतीचे पीएनजी बनवू शकतात)
👉 तुमच्या मॉडेल ची पीएनजी त्याठिकाणी ऍड झाल्यानंतर तुम्हाला मी जे ग्राफिक्स डिझायनर ( GRAPHIC DESIGNER ) नावाचे टेक्स्ट पीएनजी दिलेली आहे, तर ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे.
👉 आपली टेक्स्ट पीएनजी त्याठिकाणी आड झाल्याच्या नंतर तुम्हाला जे वरच्या साईडला डबल चौकोन चा ऑप्शन दिसत आहे तर त्या डबल चौकात ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक MOVE DOWN असा ऑप्शन दिसून येईल तर त्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
👉 एवढा भाग झाल्यानंतर तुमची टेक्स्ट पीएनजी असेल तर टेक्स्ट पीएनजी तुम्हाला ऑपॅसिटी असेल तर ते तुमच्या बॅकग्राऊंड नुसार आणि तुमच्या फोटोच्या नुसार कमी जास्त प्रमाणामध्ये सेट करायचे आहे.
👉 आता एवढा भाग झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या चे फोल्डर आहे तर त्या फोल्डर मध्ये जायचं आहे तर फोल्डर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक निळ्या रंगाची पट्टी दिसत असेल तर तिने या रंगाची पट्टी तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचे आहे.
👉 निळ्या रंगाचे पट्टी ऍड झाल्याच्या नंतर तुम्हाला तेवढे का नाही मी जे एटीट्यूड डायलॉग पीएनजी दिलेली आहे तर ती पण त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहे झाल्याच्या नंतर त्याच्याखाली निळ्या रंगाची पट्टी असेल तर त्या पटेल तुम्हाला OVERLAY नाव चा ऑप्शन देऊन तुम्हाला त्या ठिकाणी इफेक्ट फ्लाय करायचा आहे आणि आपला झाल्याच्या नंतर तुमच्या असेल तर ती वरचे एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सेट करायचा आहे जेणेकरून एकदम चांगल्या प्रकारे उठून दिसेल.
👉 आता एवढा भाग झाला चा नंतर तुम्हाला वरच्या साईडला जे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड दिले तर ते बॅकग्राऊंड घ्यायचा आहे आणि ते बॅकग्राऊंड तुम्हाला ओवरले वर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला करून घ्यायचा आहे. एवढा भाग झाल्याच्या नंतर तुम्हाला हेच याचि ऑपॅसिटी असेल तर तेव्हा त्यासाठी तुमच्या बॅकग्राऊंड च्या नुसार आणि मॉडेलचा फोटोच्या चेहऱ्यावर येणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे जर कुठला एकटा पडतो मला त्या ठिकाणी आलेला वाटत असेल तर खोडरबर च्या माध्यमातून तो भाग तुम्हाला खोडून घ्यायचा आहे.
👉 आता हा भाग झाल्याच्या नंतर ज्या पण तुम्हाला बॉक्स पीएनजी दिलेली आहे तर ते बॉक्स पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचे आहे तर मी बनवले आहे तर त्या डिझाइनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो घेतलेली आहे तर तुम्हाला ज्या कोणाचे लागत असेल तर त्याचे फोटो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ( उदाहरणार्थ तुमच्या वडीलधारी माणसं स्कूल घरचे कुणी तर त्यांचे फोटो किंवा जर तुम्ही राजकारणामध्ये असाल तर तुम्ही राजकीय नेतेसुद्धा फोटो त्या ठिकाणी लावू शकता आता पूर्णपणे तुमच्या डिपेंड करतो की तुम्हाला कोणाचे फोटो लावायचे गायला येथे कोणाची लावायची असेल तर त्याचे फोटो तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात तर खाली मे जो तुम्हाला डाउनलोड नावाची पीएनजी दिली आहे तर त्या पीएनजी मध्ये मी तुम्हाला खाली दिलेल्या त्या ठिकाणी तुम्ही कोणाचा फोटो ऍड करू शकता आणि वापरू शकता)
👉 सर्व ठिकाणी सेंड झाला चा नंतर तुम्हाला मी जे लाईट पीएनजी दिल्या तर ती लाईट पीएनजी घ्यायची आहे आणि लाईट पीएनजी यासाठी जे काही असेल ते तुम्हाला पन्नास पाच ठेवायचे आहे आणि सोबतच असेल तर तुम्हाला स्क्रीन करायचा आहे आणि तुमचा जी काही मानेचा किंवा खांद्याचा झोप आली असेल मॉडेलच्या चेहऱ्याचा त्या त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्यासाठी आधी आपण आधीच कमी केली होती त्याच्यापेक्षा अजून कमी करायचे असेल तर तुम्ही कमी करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती फोटो त्या ठिकाणी सेट करून घ्यायचे आहे.
👉 आता एवढा भाग झाल्यानंतर आपण जे पीएनजी घेतल्यानंतर ते सर्व पीएनजी आपल्या डिझाईन मध्ये लागलेला तुम्हाला दिसून येतील तर माझ्यापेक्षा एकदाचा पिंजर तुमच्याकडे अवेलेबल असतील आणि तुम्हाला जर ते लावायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी फोटो सुद्धा एकटा लावू शकता आता पूर्णपणे तुमच्या डिपेंड करतो की तुम्हाला तुमची डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचे ते .
👉 आपल्या सर्वात आवडीचं काम म्हणजे काय आपला लोगो असेल तर तो आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे.( तर मित्रांनो प्रत्येक डिझाईन तयार झाल्याच्या नंतर तुमचा जो काही स्वतःचा लोगो असेल तर तो लोगो तुमच्या डिझाइनमध्ये लावलाच पाहिजे असं कम्पल्सरी आहे आणि तो लोगो तुम्ही त्या ठिकाणी लावल्याच्या नंतर तुमचे जे काय असेल ते ओळखू येते जर समजा तुमची डिझाईन कोणी बघितले आणि त्यांना जर वाटलं की आपल्याला सुद्धा अशा पद्धतीची डिझाईन तयार करायचे आहे तर तुमचा जो काही लोक वर नाव असेल आणि नंबर असेल तर त्याच्या माध्यमातून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर वगैरे घेऊ शकतात आणि ऑर्डर आल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणच्या ऑर्डर घेऊन पैसे कमवू शकतात त्यामुळे बिना लोगो चा कोणती डिझाईन कुठे पोस्ट करायची नाही)
👉 मित्रांनो जर तुम्हाला लोगो कशा पद्धतीने बनवायची माहिती नसेल तर आपल्या यूट्यूब चैनल वर मी तुम्हाला खूप सारे लोगो कशा पद्धतीने तयार करू शकता तर त्याची व्हिडिओ पोस्ट केलेले आहे जर तुम्ही आपल्या चॅनेलवर गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही तेवढे पाहू शकता आणि त्यामधल्या माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे लोगो म्हणून युज करतात अशाच पद्धतीचे लोगो तुम्ही सुद्धा तयार करू शकता आणि वापरू शकता.
आता आपले डिझाईन कम्प्लिट झाले आहेत तर आता आपण तयार केलेली डिझाईन आपल्या मोबाईल फोन मध्ये एचडी मध्ये कशा पद्धतीने सेव करायचे तर त्यासाठी मी तुम्हाला खाली काय स्टेप सांगणार आहे तर त्या स्टेप्स मला मीच न करता पूर्ण वाचून घ्या कारण तुम्ही जाता मधील कोणती स्टेप मीच केली तर तुम्ही एचडी मध्ये डिझाईन सेव्ह करू शकत नाही त्यामुळे मी जे सांगतो ते पूर्ण ऐका आणि तशाच पद्धतीने करा.
STEPS TO SAVE HD BANNER IN MOBILE PHONE :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचे जे तयार केलेले डिझाईन असेल ते डिजाइन तुमचा मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये घेऊ शकता.
तर मित्रांनो हि पोस्ट वाचल्या नंतर जर तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये काय अडचण वाटली किंवा तुम्हाला जर कोणती माहिती समजली नसेल तर हे अडचणी वगैरे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर ती मेसेज करू शकता आणि तुमच्याशी काही अडचणी वगैरे असतील तर ते अडचणी मला त्या ठिकाणी सांगू शकता तर माझ्याशी का इंस्टाग्राम ची लिंक असेल ते तुम्हाला खाली दिलेली आहे आणि सोबत जर तुम्हाला आत्ता जे आपण पोस्ट केली या पोस्टचा टुटोरिअल पाहिजे असेल तर या पोस्ट पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेला आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
तर मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला अटीट्युड बॅनर एडिटिंग कशा पद्धतीने करायची तर त्या बद्दलची माहिती दिलेली आहेत आणि सोबतच आता तुम्हाला जे वरती निळा रंगाचा बटन दिसते तर त्या बटन वर मी तुम्हाला वापरलेला सर्व पीएनजी आणि मटेरियल दिले आहेत तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सर्व पीएनजी डाऊनलोड करू शकता आणि तुमचे सुद्धा डिझाईन अशा पद्धतीचे तयार करू शकता.
तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या चा एक नवीन आणि इंटरेस्टिंग पोस्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
nice brother
ReplyDeletePost a Comment