Top 10 Graphic Designing Application | top 10 photo editing application free download link |

Top 10 Graphic Designing Application | top 10 photo editing application free download link |



 नमस्कार मित्रांनो मी आकाश बेदरे ,

तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये डिझायनर होण्यासाठी जे सात सर्वात महत्वाचे आणि कामाचे जे APPLICATION उपयोगी पडतात त्या सर्व सात APPLICATION ची माहिती देणार आहे आणि ते तुम्हाला कुठे मिळतील ? त्यांची नावे काय आहेत ?? त्यासंबंधीची सुद्धा माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो एक चांगला डिझाइनर तो असतो ज्याला सगळ्या ॲप्लिकेशनची किंवा जे काही सॉफ्टवेअर असतील त्यांची इन्फॉर्मेशन असते, तर आजचा जो काही ब्लॉग असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला त्याच काहीशी एप्लीकेशन ची माहिती देणार आहे तर आज मी तुमच्यासाठी निवडून आणलेले आहे TOP 10 PHOTO EDITING APPLICATIONS.


                                                                     



त प्रत्येक एप्लीकेशनची मी थोडीशी माहिती त्याची डाऊनलोड लिंक आणि तो कसा वापरायचा यासंबंधीची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे आणि दहाला दहा जे काही एप्लीकेशन असतील तर ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील.


जे काय एप्लीकेशन असतील तर ते मी दोन भागांमध्ये डिव्हाइड केलेत तर पहिला जो काही भाग असेल त्याच्यामध्ये आपल्याला डेली यूज साठी जे काही एप्लीकेशन लागत असतील तर ते ॲप्लिकेशन्स आहेत आणि दुसरा पार्ट असा आहे त्याच्यामध्ये की आपण कधीतरी ते एप्लीकेशन युज करतो पण ते सुद्धा डिझायनिंगच्या इम्पॉर्टंट आहेत अशा पद्धतीचे आहेत तर दोन भागांमध्ये मी डिव्हाइड केलेत आणि दोन्ही भाग मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहे.



APPLICATIONS DIVIDED INTO TWO CATEGORY :

  1. DAILY USED APPLICATIONS
  2. OCCASIONALY USED APPLICATIONS


FOLLOWING ARE THE DAILY USED APPLICATIONS :

  1. PICSART
  2. PIXELLAB
  3. LIGHTROOM
  4. BACKGROUND ERASER
  5. UNICODE PAD


1. PICSART APPLICATION :

तर मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचा एप्लीकेशन म्हणजे PICSART APPLICATION तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या डिझाईन्स वगैरे तयार करू शकता,या ठिकाणी तुमचे बॅनर वगैरे तयार करू शकता ,सोबतच लग्नपत्रिका जे काय असेल ते लग्न पत्रिका डिझाईन तयार करू शकता सोबतच तुम्हाला दुसरी कोणती तुमचे फोटो एडिटिंग वगैरे करायचा असेल तर ती फोटो एडिटिंग सुद्धा तुम्ही अप्लिकेशन मध्ये करू शकता..तर मित्रांनो आपलिकेशन तुम्हाला आलो तर तुम्ही एकदम खूप चांगल्या प्रकारे डिझाईन्स ऑफ फोटो एडिटिंग करू शकता .मित्रांनो बाकीचे सर्व अप्लिकेशन असतील ते एप्लीकेशन ला मदत करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन मध्ये काय पण तयार करतो तुम्हाला सर्व हे ॲप्लिकेशन मध्ये आणूनच बनवायचा आहे हे सर्वात महत्वाचे ॲप्लिकेशन आहे .

हे ॲप्लिकेशन जर तुम्हाला बरोबर समजून घ्यावं लागेल . तुम्हाला जर हे आपलिकेशन बरोबर समजलं तर तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता आणि तुम्हाला हे कसं वापरायचं त्याच्या सुद्धा माहिती होऊन जाईल. तुम्हाला जर ह्याचं उपयोग कसा करायचा त्याची माहिती तुम्हाला समजले तर एकदम छान प्रकारे डिझाईन तयार करू शकता ..

तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप्लिकेशन चे लिंक सुद्धा प्ले स्टोअर मिळून जाईल तर वरती जे नाव दिले ते नाव तुम्हाला सर्च करायचं आहे , ते नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन मिळून जाईल.

                                                                       

                                                                       


        



2.PIXELLAB APPLICATION :

तर मित्रांनो ह्या लिस्ट मधील तीन नंबरचा एप्लीकेशन म्हणजे PIXELLAB APPLICATION तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही जे काय तुमची टेक्सट एडिटिंग वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतात.

या ठिकाणचं सर्वात कामाचं ऑप्शन म्हणजे तुम्ही ठिकाणी फॉन्ट वगैरे ऍड करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे असेल तर तशा पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी टेक्स्ट वगैरे तयार करू शकता म्हणजे बर्थडे साठी लागणारे किंवा जयंती, पुण्यतिथी साठी लागणारे जे काय नाव असतील ते नाव तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता . तर मित्रांनो आपलिकेशन चा उपयोग नाव तयार करण्यासोबतच तुम्ही चांगल्या प्रकारे लोगो तयार करण्यासाठी सुद्धा करू शकता तर मित्रांनो बरेच जण या ठिकाणी लोगो एकदम चांगल्या प्रकारे तयार करतात त्यांचा लोबो ला खूप सारे डिमांड सुद्धा असते तर तुम्ही सुद्धा हे अप्लिकेशन चा उपयोग करून तुमच्या लोगो घरी बसल्या ठिकाणी तयार करू शकता .

 तर मित्रांनो ह्या ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला प्ले स्टोअरवर असेल त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता वरती चे नाव मी इंग्लिश मध्ये टाकला आहे ते नाव तुम्हाला सर्च बॉक्स मध्ये सर्च करायचं आहे . ते नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला सुद्धा एप्लीकेशन मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला एप्लीकेशन बरोबर युज करता आलं तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने तुमचे काय डिझाईन मध्ये टाकायचे नाव वगैरे असतील ते वगैरे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे तयार करू शकता ….

                                                                         

        


            


3.LIGHTROOM APPLICATION :

तर मित्रांनो या लिस्टमधील पाचव्या क्रमांकाचा एप्लीकेशन म्हणजे LIGHTROOM APPLICATION तर मित्रांनो तुम्ही डिझाईन तयार करत असाल किंवा तुम्ही जे काय बॅनर तयार करत असतात त्यात तुमचे जे काय फोटो वगैरे असतील त्या जर तुम्ही पिक्स आर्ट मध्ये तयार करत असाल तर पिक्स आर्ट मध्ये त्या डिझाईन किंवा फोटो तयार केल्यानंतर त्या थोड्या बहुत प्रमाणात फाटत असतात तर मित्रांनो त्या फाटलेल्या डिझाईन्स किंवा जे काही कलर एडिटिंग असेल ती कलर एडिटिंग करण्यासाठी आपल्याला एका नवीन ॲप्लिकेशनची गरज लागते तर त्या नवीन एप्लीकेशन च नाव आहे LIGHTROOM APPLICATION ,

तर मित्रांनो ह्या एप्लीकेशन मध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे तुमच्या जे काय फोटो किंवा बॅनर असतील तर ते तुम्ही एचडी क्वालिटी मध्ये तयार करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एप्लीकेशन ओपन केल्यानंतर खूप सारे ऑप्शन्स आणि टूल्स तुम्हाला या ठिकाणी ओपन होतील तर त्या प्रत्येक टूल्सचा आणि ऑप्शन चा उपयोग करुन तुम्ही तुमची डिझाईन किंवा बॅनर असेल ते उत्तम प्रकारे तयार करू शकता …

तर मित्रांनो हे एप्लीकेशन सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वर जे मी इंग्लिश मध्ये नाव दिले आहे ते नाव तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर हे ॲप्लिकेशन योग्य प्रकारे वापरता आले तर तुम्ही जे मुलं फोटोशॉप वर डिझाईन करतात म्हणजे जे काही कम्प्युटरमध्ये डिझाईन तयार करतात तर त्यांच्यासारखे डिझाईन तुम्हीसुद्धा मोबाईल मध्ये तयार करू शकता ….

                                                                                



4.BACKGROUND ERASER :

 तर मित्रांनो ह्या मध्ये सर्वात आधीच एप्लीकेशन तुम्हाला लागणार आहे तर त्या एप्लीकेशन चं नाव आहे " BACKGROUND ERASER "

ह्या नावाच एप्लीकेशन मित्रांनो तुम्ही डिझाईन तयार करतात तर डिझाईन तयार करते वेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जी का तुमची फोटो असेल तरी मी तुम्हाला PNG मध्ये तयार करावे लागते कारण तुम्ही BIRTHDAY BANNER तयार करत असाल तर तुमचा जो काय मॉडेल असेल तर तुम्ही त्याचे कोणाचे  फोटो वापरत करता. त्या फोटो च BACKGROUND तुम्हाला रिमो करून युज करावा लागेल ते बॅकग्राऊंड रिमो व करण्यासाठी तुम्हाला खूप हार्ड झाली तर ते हार्ड जाऊ नये त्याच्यामुळे तुम्हाला BACKGROUND ERASER नावाचे एप्लीकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करू शकता …

तुम्हाला हे  APPLICATION खरोखर खूप कामाच आहे  आणि जर तुम्ही डिझायनर होणार असाल तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन येणे खूपच गरजेचे आहे …


                                                                                 




5. UNICODE PAD :

तर मित्रांनो ह्या लिस्ट मधील चौथ्या नंबरचा ॲप्लिकेशन आहे INDIAN FONT CONVERTER तर मित्रांनो इंडियन फॉण्ट कन्वर्टर नावाच्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही जे काही PIXELLAB यामध्ये फॉन्ट वापर करत असाल तर त्या फोनटचे युनिकोड कसे काढायचे त्याच्याबद्दलच सर्व माहिती तुम्हाला हे ॲप्लिकेशन मध्ये मिळून जाईल तर मित्रांनो हे आपलिकेशन जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल मध्ये घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग ला पाच प्रकारचे ऑप्शन मिळतील त्या पाच मजले दोन ऑप्शन तुमच्या खूप कामाचे तर एक म्हणजे श्री लिपी फोनचे युनिकोड कसे काढायचे आणि त्याच्या नंतरच कॅलिग्राफी फॉन्ट चे युनिकोड कसे काढायचे आणि त्यानुसार हे दोन्ही युनिकोड तुम्हाला काढता आले तर एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या जे काय कस्टम फॉन्ट असतील ते कस्टम फॉन्ट पिक्स लॅब मध्ये ऍड करू शकता आणि त्या ठिकाणी ची मदत घेऊन उपयोग करू शकतात .

 तर मित्रांनो हे  एप्लीकेशन जर तुम्हाला वापर करता आलं तर एकदम चांगल्या प्रकारे स्टायलिश नाव कसे तयार करायचे त्याच्या बद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला हे ॲप्लिकेशन मध्ये मिळून जाईल तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा असेल तर वरती जे मी इंग्लिश मध्ये नाव दिले आहे ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे तर ..


                                                                                  



तर मित्रांनो वरती मी तुम्हाला DAILY USED 5 APPLICATIONS ची माहिती दिलेली आहे जे की आपण डेली यूज मध्ये उपयोग करतो.

तर मित्रांनो ह्या एप्लीकेशनचे काय डाउनलोड लिंक असेल ती प्रत्येक एप्लीकेशन ची माहिती झाल्याचा नंतर खाली जे काही बटन दिला असेल तर त्या बटनवर तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या त्या बटन वर क्लिक करून तुम्ही ते सगळे जे काही असेल तर डाऊनलोड या ठिकाणी करू शकता...



तर मित्रांनो हेच काय मी तुम्हाला एप्लीकेशन सांगितलं असतील तर ह्या एप्लीकेशन आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचे अडचण असेल किंवा तुम्हाला जर कोणती डिझाईन किंवा जो काही बॅनर असेल किंवा पोस्टर असेल तर तयार करता येत नसेल किंवा तुम्हाला फॉन्टेड करता येत नसेल किंवा फोटो कट करता येत नसेल तर अशा पद्धतीची काहीही तुम्हाला अडचणी वाटत असतील तर त्या सर्व अडचणी तुम्ही मला सांगू शकता त्यासाठी तुम्हाला जायचं इंस्टाग्राम ला आणि त्या गेलाच नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे त्या ठिकाणी करू शकता.

तर मित्रांनो तुमच्या सोयीसाठी मी माझे जे काही इंस्टाग्रामच्या आयडी असेल तर तर ती खाली एक तुम्हाला फॉलो इंस्टाग्राम नावाचा बटनवर दिले असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझे जे काही आयडी असेल ती ओपन करू शकता.

एक वेळेस जर तुम्ही माझ्या प्रोफाईलवर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला मी माझे जे काही वर्क असेल तर ते त्या ठिकाणी पोस्ट केलेला आहे तर त्या सर्व पोस्ट तुम्हाला दिसून जातील सोबतच मी जे काही रिल्स म्हणजेच व्हिडिओच्या माध्यमातून टोटल किंवा माहिती दिली असेल ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल.








#top10application, #freeapplication,

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post