Lagna patrika editing | lagna patrika banner editing picsart | lagna patrika banner editing | #lagnapatrikaeditingmaterial,
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या सर्वांचा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय.
या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आधी आपल्या वेबसाईटवर खूप सारे ब्लॉग जे की आपण सांगू उत्सवाचे डिझाईन कशा पद्धतीने करायचे त्याच्यावर आणि त्या सोबतच काही ब्लॉग आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे त्याच्यासंबंधी टाकले होते त्यांची मागणी होती आणि काही जणांनी मला मेसेज सुद्धा केले भाऊ लग्न पत्रिका कशा पद्धतीने डिझाईन करायचे त्याच्यावर एखादी ब्लॉग तयार करा आणि त्यामध्ये मला माहिती सांगा कशा पद्धतीने करायचा काय नाही तर खूप सरांचे मागे होते की यावर एखादी ब्लॉग तयार केला पाहिजे त्यामुळेच आपण आजच्या या ब्लॉग मध्ये लग्न पत्रिका कशा पद्धतीने डिझाईन करायचे त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे.
लग्नाचा सिझन चालू झाला खूप सार्या जणांना ऑर्डर्स वगैरे येतात तर त्यावर अशा पद्धतीचे असतात की त्यांना लग्न पत्रिका तयार करून पाहिजे असेल आणि त्याच्याबद्दल यामध्ये तुम्हाला पैसे द्यायला सुद्धा तयार असतात त्यात आपल्या मधील काही जण तर कधी त्याच्या ऑर्डर वगैरे घेत असतील तर त्यांना सुद्धा काही मटेरियल ची आवश्यकता असते तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे मटेरियल कसं घ्यायचं आणि ते तुम्हाला कुठे मिळेल त्या सोबतच डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आणि काय नाही त्याचा पूर्ण माहिती तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगायचे तर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती तुम्हाला देणार तर तुम्हाला ह्या ब्लॉगचे कुठली स्टेप न करता पूर्ण ब्लॉग वाचून घ्यायचा आहे त्यांनी करून मी सांगितलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुम्ही शोधा मी तसे दाखवले आहेत अशा पद्धतीची लग्नपत्रिका तुमचासुद्धा मोबाईलवर तयार करू शकता.
मित्रानो लग्न पत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागतील तर त्या दोन्ही आपलिकेशन चे नाव व मी खाली टाकले आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही करून एप्लीकेशन तुमचा मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता :
- PICEASRT APPLICATION
- PIXELLAB APPLICATION
जर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करते वेळेस काही अडचण आली आणि तुम्हाला जर डाऊनलोड करता नाही आली तर हे ॲप्लिकेशन डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनेल असेल तर ते टेलिग्राम चैनल जॉईन करू शकता टेलिग्राम चैनल च नाव मी खाली टाकले तर त्या पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चैनल वर येऊन हे मटेरियल त्याठिकाणी डाऊनलोड करून घेऊ शकता.
आपल्याला लग्न पत्रिका तयार करण्यासाठी काही साहित्य / सामुग्रीची आवश्यकता लागेल तर ते मी खालील पद्धतीने नमूद केला आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर खालील लाल रंगाचा बटन दिले तर त्या बोटांवर ते तुम्हाला मिळून जाईल तर त्या ठिकाणाहून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि घेऊ शकता.
साहित्य/सामग्री :
- सिनेमॅटिक बॅकग्राऊंड
- हाफ प्लेन बॅकग्राऊंड
- गणपती बाप्पाचा फोटो
- श्री गणेशाय नमः टॅक्स पीएनजी
- वर वधु चे नावाचे पीएनजी
- शुभविवाह टेक्स्ट पीएनजी
- विवाह मुहूर्त पीएनजी
- हळद समारंभ टेक्स्ट पीएनजी
- विवाहस्थळ टेक्स्ट पीएनजी
- निमंत्रक टेक्स्ट पीएनजी
- दोन ढोलक
- दोन वाद्य वाजवणारे
- आवडीनुसार सजवण्याचे सामान
- तुमचा स्वतःचा लोगो
तर मित्रांनो वरती जन्मी पीएनजी सांगितले तर ह्या पेज तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे कारण यामध्ये आपण
- वधू-वराचा नाव
- विवाह मुहूर्त
- हळद समारंभ
- विवाह स्थळ
- निमंत्रक
आपण या ठिकाणी टाकलेल्या तर ह्या सर्व पेनिस तुम्हाला तुमचा जे काही नवरी नवरदेव असेल तर तुम्हाला कोणाची पत्रिका तयार करायचे असेल तर त्याचे सर्व माहिती या ठिकाणी फिल्म केले पाहिजे तर मी तुम्हाला वरती एक दाखवले तर अशा पद्धतीने तुम्हाला ते पूर्ण मॅटर तुमच्याकडे पाहिजे सर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हे कसा तयार करायचा त्याच्यावर आपण एक्सप्रेस ब्लॉग लिहिणार आहोत तर तो एक-दोन दिवसांमध्ये घेऊन जाईल तर त्या ठिकाणाहून तुम्ही की माहिती सुद्धा घेऊ शकता.
जर तुम्हाला समजला असेल ती कशा पद्धतीने टॅक्सप्रिंत तुमच्याकडे पाहिजेत तुमच्याकडे खाल्लेल्या असतील तर तुम्ही काय करू शकता आता जे मी सांगतोय अशा पद्धतीचा स्टेप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची लग्न पत्रिका तयार केलेली आहे तर कशा पद्धतीचे लग्न पत्रिका तुम्ही तुमचा मोबाईल फोन मध्ये तयार करू शकता.
खाली मी तुम्हाला काही स्टेप सांगितले आहेत तर ते स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत त्यातील कोणती ही स्टेप मिस न करता पूर्ण करायचे आहे तर ते फॉलो केल्यानंतर तुम्ही मी जशी डिझाईन केली आहे तश्या पद्धतीची डिझाईन तयार केले अशाच पद्धतीची डिझाईन तयार करू शकता.
तर मित्रांनो अशा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पिक्सआर्ट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही लग्न पत्रिका कशा पद्धतीने तयार करू शकता त्याबद्दलची माहिती देणार आहे :
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलाय चॉकलेटी कलर च तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला तुमच्या फोटो वर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पाहिजे तुम्हाला पिवळ्या रंगाचा बॅकग्राऊंड दिला आहे तर तो बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे, मित्राने बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर खालील ऑप्शन मिळून जातील.
👉 मित्रांनो बॅकग्राऊंड तुमच्या कॅनव्हासवर ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आपण डबल टी चे बॅकग्राउंड मध्ये त्याच्यामध्ये एक पार्ट जो आहे तो आला कलरचा आहे आणि खालचा भाग असेल तो आले कलरचा आहे तर तेव्हाच बॅकग्राऊंड आहे ना तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे.
👉 मित्रांनो आपण दिलेल्या तुम्हाला दोन कलर चे बॅकग्राऊंड तर ते दोन कलर चे बॅकग्राऊंड तुमचा झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍड फोटोच नावाचा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जे काही फोल्डर तयार केला असेल तर फोल्डर मध्ये तुम्हाला जायचं आहे तर त्या ठिकाणी फोल्डर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व श्री गणेशाय नमः नावाची पीएनजी दिसत असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचे आहे
👉 सर्वात वरच्या साईडला चे नाव टाकलेलं असतं प्रत्येक याच्यामध्ये जर तुम्हाला तर तुमच्या मनावरील की तुम्ही कोणाची पत्रिका बनवता जर कोणी सांगितलं की तुम्हाला दुसरा कोणता नाव या ठिकाणी टाकायला पाहिजे तर तुम्ही त्यांच्या त्याच्यानुसार म्हणजे त्यांना जवळ असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचे काय नाव असेल त्या ठिकाणी टाकू शकता.
👉 हे नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस फोटो क्लिक करायचे आहे आणि फोल्डर मध्ये जायचे तर फोल्डर मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक श्री गणेश जी यांचा एक फोटो दिसत असेल तर तो फोटो तुम्हाला काय करायचं सर्वात आधी या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे.
( या ठिकाणी जो फोटो असेल तर त्या फोटोचा बॅकग्राऊंड जे काय असेल ते मी ऑलरेडी रिमूव केले तर बॅकग्राऊंड कशा पद्धतीने रिमूव करायचं तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याचा वापर सेपरेट ब्लॉक सुद्धा लिहिलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल वर मिळून जाईल तर चॅनेल चा नाव मी खाली टाकले तर कशा पद्धतीने तुम्हाला युट्युब वर जाऊन स्वच्छ करायचे तर त्या ठिकाणी जाऊन सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल तर त्यावेळी वर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणाची माहिती घेऊ शकता तर त्यामध्ये मॅडम चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती दिली की तुम्ही कशा पद्धतीने करू शकता काय नाही ते तर ज्यांना कुणाला समजत नसेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ पहा आणि त्या मधल्या माहितीच्या आधारे तुम्हीसुद्धा फोटोचे बॅकग्राऊंड रीमोव करायची पद्धत शिकून घ्या )
👉 वरील दोन्ही पीएनजी ऍड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे काही लग्न पत्रिकेचा स्ट्रक्चर असेल तर ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला सुरुवात झाली असेल तर हे अशा पद्धतीचा झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस फोटोज नाव रोशन वर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणीं फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला जेवढे आणि वरचं नाव असेल तर ते दोन्ही नावाची टेक्स्ट पीएनजी ऍड करून घ्यायचे आहे. ( वधू आणि वर याचं नाव कशा पद्धतीने तयार करायचं ते जर तुम्हाला माहिती नसेल तर याच्यावर आपला लवकरच एक ब्लॉग येईल तर त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेल की कशापासून तुम्ही करू शकता काय नाही ते तर तोपर्यंत तुम्हाला माहिती नसेल तर ॲडजस्ट करून घ्या )
तर हे दोन्ही नाव या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आता खालच्या साईडला मी ज्या पद्धतीने वर फोटो मध्ये दाखवलं होतं तर त्या पद्धतीने तुम्हाला विवाह मुहूर्त नावाचे जी पीएनजी तुम्हाला दिलेली आहे तर ती पीएनजी फोल्डर मधून ॲड करून घ्यायची आहे.
👉 त्यानंतर लागलीच तुम्हाला खाली चे हळद समारंभ नावाची पीएनजी असेल तर ती विवाह मुहूर्त नावाच्या फ्रेंड च्या खालच्या साईडला सेट करून घ्यायची आहे तर त्या दोन्ही पीएनजी तुमच्या आड झाल्याच्या नंतर खाली थोडीशी जागा सुटलेल्या आहेत तर त्या जागेमध्ये तुम्हाला निमंत्रक नावाची पीएनजी आहे तरी निमंत्रक नावाची पीएनजी तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचे आहे.
👉 आपल्या लग्न पत्रिके मध्ये जे काही नावाचा भाग होता म्हणजे काय टेक्स्ट पीएनजी होत्या तर ते सर्व आपण एकदम छान पद्धतीने या ठिकाणी सेट केलेले आहेत आणि तुम्हाला जी का प्रचार आपण बनवलं होतं त्याचा परिचय स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर आता काय करू आता आपण आपली जी लग्न पत्रिका असेल तर थोडी सजवण्यासाठी काय बोलत आपण जे एकटाच सजावटीचं सामान तुम्हाला फोल्डर मध्ये टाकून दिलं होतं त्याचा मानवी की आता काय करायचं जे काय ढोल असतील तर ते ढोल तुम्हाला मी ज्या पद्धतीने लावलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या लग्न पत्रिके मध्ये सुद्धा लावून घ्यायचे आहेत.
👉 तर मित्रांनो हा सजवण्याचा भाग झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आपलं सर्वात आवडीचं काम म्हणजे आपला लोगो असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे जेणेकरून समजेल की बाई पत्रिका कोण बनवली आहे आणि अजून कोणाला दुसर कोणाला तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायचे असेल तर तुमच्या कडून जर अशाच पद्धतीची बनवून घ्यायचे असेल तर त्यांनी तुम्हाला मेसेज वगैरे करू शकतात त्या नंबर वरती कॉल करून तुम्हाला देऊ शकतात त्यामुळे विदाऊट लोगो डिझाईन तयार करू नका आणि लोगो टाकत राहा.
👉 त्यासोबतच जे आपण वादक दिले होते तुम्हाला तर ते वादक सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने जसे मी सेट करून दाखवले तर तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सेट करायचे आहेत तर एकदम स्टार्टिंग ला मी तुम्हाला जे डिझाईन दाखवली तर त्याच पद्धतीची डिझाईन तुम्हाला सुद्धा बनवायचे आहे मित्रानो जर खालीवरी तुम्हाला होत असेल किंवा काही वेळ असला नावाचे छोटे मोठे असतील तर काही ओळखला खालीवरी होता तर मी त्याच्या पद्धतीने सांगितले अशाच पद्धतीने स्ट्रक्चर ठेवण्याचा प्रयत्न करा सर तुम्ही दुसरं काही करण्याचा प्रयत्न केला तर मी जे काही नाही तर ते पण तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी नाही करू शकत आणि तुमची काय डिझाइन असेल तर चांगली नाही दिसत तर त्यामुळे मी अशा पद्धतीचा स्ट्रक्चर बनवायला सांगितले तसेच कधीच स्ट्रक्चर तयार करून घ्या.
तर मित्रांनो आपण चे लग्न पत्रिका तयार करायची प्रोसेस होती तर ती आपली पत्रिका तयार या ठिकाणी झालेली आहे आता ही लग्नपत्रिका एकदम एचडी क्वालिटी मध्ये मोबाईल मध्ये कशा पद्धतीने सेव करायचे यासंबंधीची माहिती मी तुम्हाला खाली दिलेले तर खाली जे काही सांगितले असतील तर त्यापैकी कोणती स्टेप तुम्हाला मिस न करता मी झोपायला सांगितले तो पूर्ण समजून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी जे सांगितले ते सर्व तू मला फॉलो करा त्यानंतर तुम्ही मी जे काही सांगितलं असेल ते तुमच्या मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये तयार किंवा सेव्ह करून घेऊ शकता.
HOW TO SAVE BANNER IN MOBILE PHONE :
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
STEPS TO SAVE HD BANNER :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो दोन भागांमध्ये मी आपली लग्न पत्रिका कशी तयार करायची त्याची तुम्हाला माहिती दिली तर भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितले की तुम्ही लग्न पत्रिका कशा पद्धतीने तयार करू शकता आणि भाग दोन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तयार केलेला लग्न पत्रिका कशा पद्धतीने एचडी क्वालिटी मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये सेव करू शकता.
मित्रना एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला समजून सांगितलं आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मॅच न करता मी सांगितलेला भाग आहे तो पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही इमेज अशा पद्धतीची डिझाईन सांगितले ची डिझाईन तुम्ही तयार करू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग वाचल्यानंतर काही अडचणी वाढल्या तेव्हा तुम्हाला जर कोणती माहिती समजली नाही तुम्हाला तुम्हाला अजून दुसरं काही विचारायचं असेल मला तर तुम्ही काय करू शकता खाली मी तुम्हाला इंस्टाग्राम आणि माझा टेलिग्राम चॅनेल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेले तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतात तर मित्रांना सोबत असेल तुम्हाला काय करायचे तुम्ही जर हा ब्लॉग वाचून काय डिझाइन तयार केले असतील तर त्या डिझाईन तुम्हाला मला इंस्टाग्राम ला टॅग किंवा मेन्शन करायचे आहेत.सर त्या ठिकाणी मला काही अडचणी वाटले की तुमच्या डिझाईन मध्ये जर काही चूक वाटली तर मी तुम्हाला त्या ठिकाणी करेक्ट करून सांगू शकतो.
तर मित्रांनो पुढचा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला मॉडेल चे गाणे नवरा नवरी चे फोटो वापरून लग्न पत्रिका कशा पद्धतीने तयार करायचे त्याच्या बद्दलची माहिती घेणार आहे त्यासाठी मला इंस्टाग्राम मला फॉलो करा आणि त्या ठिकाणी अपडेट देत असतो तर त्याकडे पाहत राहा.
चला मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
रेणुका महाले
ReplyDelete7263946892
ReplyDeletePost a Comment