Smooth Face Editing 🔥| Snapseed Face Smooth Editing Tutorial | Face Smooth Kaise Kare | AKASH BEDRE
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेदरे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय.
मित्रांनो तुम्ही डिझाईन तयार करते वेळेस तुम्हाला बरेच वेळा समजला असेल की आपल्याला फोटो पांढरे नसतील किंवा चेहरा जर आपणास स्मूथ नसेल किंवा चांगला दिसत नसेल चेहरा वर डाग वगैरे असतील, चेहरा काळा असेल तर त्याची डिझाइन असते ते डिजाइन एकदम चांगली दिसत नाही तर त्याच्या मुळे काय होते आपली जी डिझाइन असेल ती खराब दिसते आणि काय काही वेळा फाटून पण जाते,
तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला
- काळा चेहरा गोरा कसा करायचा,
- सोबत चेहऱ्यावरचे काळे डाग असतील ते डाग कसे काढायचे,
- त्याचा नंतर चेहरा स्मुथ कसा करायचा
- चेहऱ्याला थोडंस ऑईल पेंट सारखा कसा करायचा
त्याचा संबंधीची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आजच जो ब्लॉग असेल तो मी दोन टप्प्यांमध्ये सांगितला आहे, तर दोन्ही टप्पे तुम्हाला नीट समजून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही टप्पे समजल्यानंतर तुम्ही सुद्धा मी तुम्हाला जसं दाखवली आहे त्या सारखी तुमची फोटो तयार करू शकता .
- काळा चेहरा गोरा कसा करायचा,
- सोबत चेहऱ्यावरचे काळे डाग असतील ते डाग कसे काढायचे,
- त्याचा नंतर चेहरा स्मुथ कसा करायचा
- चेहऱ्याला थोडंस ऑईल पेंट सारखा कसा करायचा
ॲप्लिकेशनची आवश्यकता लागणार आहे, त्या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली टाकली आहे,
खाली तुम्हाला एक लाल कलरचा बटण दिसत असेल तर त्या लाल कलरचा बटन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिंक मिळून जाईल त्या लिंक वर जाऊन तुम्ही ठिकाणाहून ते अप्लिकेशन डाउनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता.
मित्रांनो तुम्ही आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल केला असेल तर तुम्हाला काय करायचं सर्वात आधी मी खाली जे काय तुम्हाला स्टेप सांगणार आहे , ते सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेले सर्व माहिती फॉलो करायचा आहे.
तर प्रत्येक स्टेपमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे तर कोणती पण स्टेप तुम्ही मिस करू नका जेणेकरून मी सांगितलेली प्रत्येक माहिती तुम्हाला समजेल आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे चेहरा गोरे करू शकता.
STEPS TO MAKE FACE SMOOTH AND WHITE :
👉 सर्वात आधी तुम्हाला मी जे अप्लिकेशन दिलं आहे ते सर्वात आधी ओपन करून घ्यायचं एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक (+) अस आयकॉन दिसत असेल तर त्या आयकॉन वर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये घेऊन जाईल त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचे फोल्डर सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि सोबतच त्या फोल्डरमधील तुम्हाला जी कोणती फोटो एडिट करायचे असेल किंवा फोटोचा चेहरा तुम्हाला गोरा करायचा असेल तर ती फोटो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता.
👉 आत्ता तुमची फोटो सिलेक्ट झालेली आहे आणि ती फोटो त्या अप्लिकेशन मध्ये आलेली सुधा असेल त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला खालच्या साईडला एक टूल्स नावाचं ऑप्शन दिसत असेल त्या टूल्स नावाचा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
👉 टूल्स नावाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक हीलिंग नावाचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावर क्लिक करायचे.
USES OF THIS TOOL : मित्रांनो याचा उपयोग कशासाठी करतात त्याच्या मुळे काय होते चेहऱ्याला डाग वगैरे असतील तर ते डाग रिमू करण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत त्या ठिकाणी सिम्पल मध्ये तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या चेहऱ्यावर जे डाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचंय त्याच्यानंतर त्या ठिकाणी फक्त एक क्लिक करायचं तर तुम्ही क्लिक केल्यानंतर डाग त्या ठिकाणचा जो तुमचा फोड किंवा डाग असेल तर तो त्या ठिकाणी नाहीसा होत असेल असं तुम्हाला दिसून येईल. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जेवढे डाग किंवा काळा पार्ट असेल तर तो एकदम चांगल्या पद्धतीने रेमोव्ह करू शकता.
👉 आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा काळा पार्ट असेल तो आता एकदम चांगल्या पद्धतीने रिमूव केले आहे तर त्याचा नंतर काय करायचं परत तर टूल्स नावाचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्याचा नंतर खाली तुम्हाला एक portrait नावाचा एक ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचं आहे.
👉 मित्रांनो पोर्ट्रेट नावाचा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काहीसा इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला खालच्या स्लाइडमध्ये नऊ ते दहा प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी दिसून येतील तर त्याच्यामध्ये spotlight 1 and spotlight 2 दोन ऑप्शन त्याठिकाणी दिसून येतील त्यापैकी spotlight 1 किंवा spotlight 2 दोन्ही पैकी एकाच किंवा दोन्हीचा उपयोग केला तर काय हरकत नाही पण दोन्ही पैकी एक जरी केला तर खूप छान होईल. पाहिजे फोटो तयार करून तुम्हाला दाखवली आहे तर त्यामध्ये मी स्पोटलाईट टू नावाचे ऑप्शन आहे ते त्या ठिकाणी वापरलेला आहे.
👉 स्पॉटलाईट टू नावाचा ऑप्शन वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणची काहीच वरती सेटिंग असेल ती सेटिंग तुम्हाला वीस-पंचवीस च्या ठिकाणी सेट करायचे आहे त्यामुळे आपल्या बॅकग्राऊंड मध्ये जी ब्राईटनेस असेल ते सेम टू सेम तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा येईल आणि चेहऱ्यावरचे काळे डाग वगैरे असतील तर ते त्या ठिकाणी रिमूव झालेले दिसून येतील एवढे झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला एक राइट् च ऑप्शन दिसत असेल तर त्यावर क्लिक करायचे आणि तुम्हाला इथून तुमची डिझाईन किंवा फोटो सेव करून घ्यायचे आहे.
ही प्रोसेस याठिकाणी संपल्यानंतर तुमच्या चेहर्यावरील हे काय काळे डाग होते आणि चेहरा काळा होता तो आता पांढरा झालेला तुम्हाला दिसून येईल.
आता आपल्या दुसऱ्या भागाला सुरुवात करू यात ह्या भागामध्ये मी तुम्हाला तुमचा फोटो ला ऑइल पेंट इफेक्ट कसा द्यायचा त्याची माहिती देणार आहे :
STEPS TO MAKE FACE OILY :
👉 चेहऱ्यावर ऑइल पेंट इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला परत एक वेळेस खाली दिलेलं जे टूल्स नावाचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक ब्लर नावाचा ऑप्शन दिसेल तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे
👉 त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक छोटा सर्कल दिसेल त्या सरकारला तुम्हाला जेवढे छोटा करता येईल तेवढं छोटा करून घ्यायचं आहे त्याचा नंतर तो सर्कल तुमच्या चेहऱ्याच्या कोणाही साईडला तुम्ही निवडू शकता आणि त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याची जी काय लेन्थ असेल सिलेंत तुम्हाला वीस-पंचवीस च्या आसपास सेट करायची आहे.
👉 ची काय साइज असेल ती पंचवीस-तीस च्या आसपास सेट झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला एक राईट ऑप्शन दिसत असेल तर त्या राईट ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे.
👉 ब्लर च ऑप्शन चांगल्या पद्धतीने वापरल्यानंतर तुमची जी काही फोटो असेल ही फोटो आता पूर्ण ब्लर झालेली तुम्हाला दिसून येईल तर काळजी करू नका हीच आपली पुढची एडिटिंग आहे त्याच्या माध्यमातूनच आपण जो काही चेहऱ्यावर ऑइल पेंट द्यायचा असेल तो देणार आहोत.
👉 ऑइल पेंट देण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला वर एक लिटर चा ऑप्शन दिसत असेल त्या लेयर चा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक व्ह्यू आणि एडिट नावाचा ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला निळ्या रंगांमध्ये एक लेंस कलर नावाचा ऑप्शन मिळून जाईल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे एक तीन ऑप्शन ओपन होतील त्या तीन ऑप्शन पैकी जो पेन्सिल चा ऑप्शन असेल तो ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
👉 पेन्सिलचा आयकॉन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणची जी सेटिंग असेल बरचे ची सेटिंग तुम्हाला 25 पर्यंत वाढवायची आहे ते सेटिंग 25 पर्यंत वाढवण्याचा नंतर तुम्हाला तुमचा जो काही चेहरा असेल याच्यावर तुम्हाला हा पार्ट पेंट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता तुमची फोटो थोडी थोडी ओईली झालेली दिसत असेल. हा पार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला खालच्या साईडला राईट्स ऑप्शन दिसत असेल ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला तुमचे फोटो या ठिकाणाहून सेव करून घ्यायची आहे.
👉 तर मित्रांनो आता ही प्रोसेस झाल्यानंतर आपली जी फोटो असेल तर ती 80 टक्के या ठिकाणी एडिट झालेल्या आणि तुम्ही डिफरन्स सुद्धा बघू शकतात.
तर आता जी काही आपली फोटो असेल ती अजून ATTRACTIVE बनवण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन वापरायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला परत एक वेळेस टूल्स नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स नावाचा एक ऑप्शन दिसत असेल तर त्या डिटेल्स नावाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला :
- STRUCTURE
- SHARPENING
हे दोन ऑप्शन दिसत असतील तर त्यापैकी जो स्ट्रक्चर नावाचं ऑप्शन आहे तर त्याची जी काही साईज असेल ती तुम्हाला वीस-पंचवीस च्या आसपास ठेवायची आहे त्याचा नंतर खाली जे तुम्हाला शरद नावाचा ऑप्शन दिसत असेल तर ते ऑप्शन सुद्धा तुम्हाला वीस-पंचवीस च्या आसपास सेट करून घ्यायचं आहे हे सर्व तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची फोटो आता पहिल्यापेक्षा एकदम चांगली आणि सुंदर दिसत असेल हा भाग झाल्याच्या नंतर तुम्हाला राइट्स ऑप्शन वर क्लिक करून त्याठिकाणाहून तुम्हाला तुमचे फोटो सेव करून घ्यायची आहे.
एवढा पार्ट झाल्यानंतर आता तुम्हाला तुमची जी काही फोटो असेल ते एकदम क्लिअर दिसत असेल सोबत तिचा जो चेहरा असेल तो गोरा झालेला दिसत असेल आणि सोबतच तो काही काळा पार्टी तुमच्या डिझाईन मध्ये होता तो पार्ट सुद्धा तुम्हाला नाहीसा झालेला दिसून येईल आणि तुमची जी काही फोटो असेल ती एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो हा पार्ट याठिकाणी झाल्यानंतर तुम्हालाही फोटो आता एचडी मध्ये कशी सेव करायची त्याची माहिती देणार आहे.
आता मी जे खाली तुम्हाला स्टेप्स सांगणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची डिझाईन एचडी मध्ये तुमचा मोबाईल फोन मध्ये सेव करू शकता :
STEPS TO SAVE PHOTO IN HD QUALITY :
👉 सर्वात आधी उजव्या साईडला तीन नंबर चा ऑप्शन वर तुम्हाला एक्सपोर्ट नाव दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाल क्लिक करायचं आहे.
👉 एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तीन ऑप्शन ओपन होतील तर ते खालील पैकी आहेत
- SAVE
- EXPORT IN PHONE
- EXPORT IN FOLDER
👉 या तीन ऑप्शन पैकी तुम्हाला जे कोणता ऑप्शन चांगला वाटेल तर ते ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सलेक्ट करू शकतात ह्या तिन ऑप्शन मधून तुम्ही तुमचे फोटो सेव्ह करू शकता, विजय प्रोसेस केलेली आहे त्या प्रोसेस मध्ये मी दोन नंबरचे ऑप्शन आहे ते दोन नंबर चा ऑप्शन वापरलेला आहे तर तुम्हाला सुद्धा तेच वापरायचं असेल तर तुम्ही तेच युज करू शकता.
👉 क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच सेकंदासाठी वेट करावे लागेल त्या त्या ठिकाणी तुम्ही जी केलेली एडिटिंग असेल ते सर्व एडिटिंग तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल तुम्ही काय काय केले ते आणि त्याच्या नंतर तुम्हाला सेव इमेज टू गॅलरी नावाचे एक ऑप्शन दिसेल त्याचा अर्थ असा होतो की तुमची जी काही फोटो असेल तर तुमच्या गॅलरीमध्ये सेव झालेली आहे.
तर मित्रांनो अशा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला
- काळा चेहरा गोरा कसा करायचा,
- सोबत चेहऱ्यावरचे काळे डाग असतील ते डाग कसे काढायचे,
- त्याचा नंतर चेहरा स्मुथ कसा करायचा
- चेहऱ्याला थोडंस ऑईल पेंट सारखा कसा करायचा
त्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, मी जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती माहिती तुम्हाला पूर्ण समजून घ्यायची आहे आणि यामधील कोणती स्टेप तुम्हाला न विसरता पूर्ण प्रोसेस फॉलो करून तुम्हाला तुमची फोटो एडिट करायची आहे जर तुम्ही कोणती स्टेप मिस केली तर तुम्हाला समजणार नाही की आपण कशा पद्धतीने केला आहे.
चला मित्रांनो भेटूयात पुढच्या ताशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...
अतिशय सुरेख माहिती तुम्ही दिली धनयवाद
ReplyDeleteEkdam mast
ReplyDeletePost a Comment