Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |

 

Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |


नमस्कार मित्रांनो ,

मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करू यात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Adivasi Divas Banner Editing कसे तयार करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे.    

       

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत.





Aadivasi Divas Banner Editing | aadivasidivas banner editing | Aadivasi DivasBanner Editing | Aadivasi Divas |


ADIVASI DIVAS BANNER EDITING

 अशा पद्धतीचे फोटो बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामुग्रीची आवश्यकता लागणार आहे.  ADIVASI DIVAS BANNER EDITING MATERIALआवश्यकता पडेल .

खाली तुम्हाला काही साहित्य आणि सामग्री ची लिस्ट देणार आहे तर त्याप्रमाणे ते सर्व साहित्य तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.

साहित्य / सामग्री :

  • एक प्लेन बॅकग्राऊंड
  • एक कलर ओवरले बॅकग्राऊंड
  • एक सिनेमॅटिक पट्टी
  • CINEMATIC BACKGROUND
  • ऑरेंज कलर लाईट पीएनजी
  • एक पेंट ब्रश ( PAINT BRUSH )
  • एक स्वतःचा लोगो 

मित्रान वरती मेसेज तुम्हाला काहीच आहे ते सांगितले तर तेच आहे ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल असेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करून तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि वापरू शकता.

📢 IMPORTANT NOTE :

तर मित्रानो तुम्हाला जर डिझाईन करते वेळेस काही BACKGROUND वगैरे लागत असतील तर त्या बॅकग्राऊंड वर आपण एक सेपरेट ब्लॉग लिहिला होता तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जेमतेम 30 पेक्षा जास्त बॅकग्राऊंड दिले आहेत जे के बॅकग्राऊंड तुम्ही ADIVASI DIVAS MATERIAL तयार करते वेळेस वापरू शकता सोबतच CINEMATIC MOVIE POSTER DESIGN डिजाईनचे सुद्धा बॅकग्राऊंड तुम्हाला मी त्या ठिकाणी दिले होते तर ते बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी DOWNLOAD करू शकता आणि तुमच्या डिझाईन किंवा मोवि पोस्टर तयार करताना तुम्ही त्या सर्व वापरू शकता तर मित्रांनो त्या ठिकाणी मी ते सर्व तुम्हाला कोणी दिला आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पैसे द्यायची आवश्यकता नाहीये तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो ब्लॉग वाचा आणि त्यामधल्या ब्लॉगच्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणच्या सर्व पीएनजी DOWNLOAD करू शकता.

Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |

                                                      PICSART APPLICATION LOGO 

तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे.तर त्या अपलिकेशन चं नाव आहे पिक्स आर्ट ( PICSART APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हे आपलिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL  जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी .


आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.

Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |

तुम्ही आपला  TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला PICSART APPLICATION  ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.

PICSART APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला, AADIVASI DIVAS BANNER EDITING करायला सुरुवात करायची आहे : वरती मे जो तुम्हाला साहित्य आणि सामग्री म्हणजेच BIRTHDAY BANNER EDITING MATERIAL तुम्हाला डाऊनलोड करायला सांगितलं होतं तर ते मटेरियल जर तुम्ही डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला मी ज्या पद्धतीचे डिझाईन सांगितले त्या पद्धतीचे डिझाईन तयार करता येईल जर तुम्ही ते मटेरियल अजून सुद्धा डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची DOWNLOAD लिंक परत तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते MATERIAL DOWNLOAD करू शकता.

तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालाADIVASI DIVAS BANNER EDITING कशी करायची त्या बद्दल ची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. 

Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |

तर मित्रांनो तुम्हाला वरती जे  WATCH  FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.


तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PNG MATERIAL नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PNG MATERIAL नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.                  


Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |
Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |


तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.


Adivasi Divas Banner Editing | adivasi divas banner editing | Adivasi DivasBanner Editing | Adivasi Divas |

सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन शोधा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टाईप करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम सीआयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.


मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्येADIVASI DIVAS BANNER EDITING सोबतच एक सिनेमॅटिक बर्थडे मोवि पोस्टर टाइप डिझाईन कशी करायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीच न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.


चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.

#nagpanchami,#nagpanchami2024,
#nagpanchamibanner,#nagpanchamibannerediting,
#nagpanchamibannerediting2024,#nagpanchamibannereditinginpicsart,
#nagpanchamibannereditingplpfile,

Post a Comment

Previous Post Next Post