football information for project | football information for students | football world cup information |
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय, तर मित्रांनो सध्या चालक सौदी अरेबिया SAUDI AREBIA येथे फुटबॉलचा FOOTBALL WORLDCUP वर्ल्ड कप चालू आहे. तरी त्याचा निमित्ताने आज आपण फुटबॉल हा खेळ कसा सुरू झाला त्याचा जो काही उगम असेल तो कसा झाला आणि तो खेळ आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीने खेळला जातो तर यासंबंधी थोडीशी माहिती आपण आज घेणार आहोत तर पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल आणि समजा तुम्हाला कुठेच काही अडचण वाटले तर खाली माझ्या इंस्टाग्राम आय डी ची लिंक देतोय तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मेसेज वगैरे करू शकता आणि जिथे कुठे माझं चुकलं असेल तर तिथे मी करेक्ट करू शकता याचा तुम्हाला अजून काही एडिशनल इन्फॉर्मेशन याच्यासंबंधी माहिती असेल तर तुम्ही ती सुद्धा मला या ठिकाणी सांगू शकता.
जास्त वेळ न करता आपण आपला आजचा जो काही ब्लॉग असेल तर ते आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया.
तर मित्रांनो आजचा आपला जो काय ब्लॉग असेल तर तो मी खालच्या भागांमध्ये डिव्हाइड केलेला आहे,
- फुटबॉल खेळाचा उगम
- फुटबॉल खेळाचा भारतातील उगम
- फुटबॉलचे सुरुवातीचे सामने
- फुटबॉल ह्या खेळाबद्दल थोडक्यात माहिती
- फुटबॉलचे सुरुवातीचे सामने
- भारतातील काही सुप्रसिद्ध फुटबॉल पटुं
अशा पद्धतीने हा पॅटर्न राहणार आहे तर तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन करू शकता...
फुटबॉल खेळाचा उगम :-
काही इतिहासकारांच्या मते फुटबॉल हा खेळ चीन, जपान यांसारख्या देशांमध्ये सर्वप्रथम खेळण्यास सुरुवात झाली पण तेव्हा फुटबॉल हा खेळ फुटबॉल नसून काहीतरी इतरच नावांनी प्रसिद्ध होता; जसे की फुटबॉल हा खेळ चीन मध्ये 'ह्यां' वांशजाच्या काळात लोकांनी खेळण्यास सुरूवात केली पण ते लोक फुटबॉल ला फुटबॉल न म्हणता सुजू असे संबोधित करायचे खरतर काही इतिहासकारांच्या मते फुटबॉल हा सूजु ह्याच खेळच एक विकसित स्वरूप आहे. तशाच प्रकारे जपान मध्ये फुटबॉल हा खेळ खेळायला 'असुका' वंशजाच्या काळात लोकांनी सुरुवात केली असे काही इतिहासकार सांगतात. त्यानंतर इसवीसना १५८६ च्या जवळपास ग्रीनलँड मध्ये हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला तो पण जॉन डेव्हिस नावाच्या एका नौका चालका कडून.
फुटबॉल खेळाचा भारतातील उगम:-
फुटबॉल हा खेळ भारतात सर्व प्रथम ब्रिटिश सैनिकांकडून कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) येथील लोकां मध्ये प्रचलित करण्यात आला त्यातीलच एक होते "नागेंद्र प्रसाद सर्वधिकारी" ज्यांना भारतीय फुटबॉल चा जनक म्हणून संबोधल्या जातो त्यांनी सर्वप्रथम हा खेळ त्यांच्या मित्रांना सोबत शाळेतील आवारात ( मैदानात) खेळला मुलांचे ह्या खेळा कडील आकर्षण पाहून त्यांच्या शाळेतील युरोपियन शिक्षकांनी आणि आजूबाजूच्या महाविद्यालयातील शिक्षकांनी नागेंद्र प्रसाद व त्यांच्या सोबतीला व्यक्तींना फुटबॉल हा खेळ कोलकात्याच्या सभोवतील भागात प्रसिद्ध करण्याचे प्रोत्साहन व मदत केली.१८८८ मध्ये मोर्टीमर ड्युरंड तत्कालीन भारताचे परराष्ट्रीय सचिव यांनी शिमला येथे ड्युरंड कपाची स्थापना केली.ड्युरंड कप ही फए कप व स्कॉटिश कप नंतरची तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे.
फुटबॉलचे सुरुवातीचे सामने:-
जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा सामना ग्लासगो येथे १८७२ मध्ये खेळण्यात आला. ग्लासगो येथे झालेला हा सामना 'स्कॉटलंड' आणि 'इंग्लंड' मध्ये झालेला एक आव्हानात्मक सामना होता.
राष्ट्रांसाठी खेळली जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ब्रिटिश होम चॅम्पियनशिप हिचे उद्घाटन १९८४ मध्ये झाले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस फुटबॉलची ख्याती ही जगप्रसिद्ध पसरली गेली होती त्यामुळेच १९०० आणि १९०४ ऑलिम्पिक मध्ये हा खेळ कोणते ही पारितोषिक किंवा पदक न देता प्रात्यक्षिक खेळ म्हणून प्रसिद्ध करण्यात आला होता.
फुटबॉल ह्या खेळाबद्दल थोडक्यात माहिती:-
- फुटबॉल च्या खेळत दोन संघ व दोन गोल पोस्ट असतात. प्रत्येक संघाचा उद्देश विरोधी पक्षाच्या गोल पोस्ट मधे फुटबॉल पोहोचवणे असते.
- फुटबॉल च्या प्रत्येक टीम मध्ये ११-११ खेळाडू असतात.
- फुटबॉल चा खेळ हा ९० मिनिटांचा असतो ज्यात प्रत्येक ४५ मिनिटांनंतर एक विश्राम असतो.
- या खेळात जो संघ सर्वात जास्त गोल करतो संघ विजयी होतो.
- जागा मध्ये दरवर्षी जेवढे फुटबॉल तयार होतात त्या पैकी ७५%-८०% फुटबॉल हे पाकिस्तानात तयार होतात.
- आता पर्यंत सर्व मिळून २० फिफा विश्वकप आयोजित करण्यात आलेले आहेत.
- फुटबॉल विश्वचशकात ३२ देश ३२ संघाचे नेतृत्व करत असतात . संपूर्ण जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल हा खेळ खेळला जातो.
- आत्तापर्यंत ब्राझील हा देश सर्वात जास्त म्हणजे ५ विश्वचषक जिंकणारा एकमेव देश आहे.
- जगभरातून फुटबॉल विश्वचशकाच्या वेळी संपूर्ण पणे जवळ जवळ १०० कोटी व्यक्ती हा खेळ पाहत असतात.
- सरासरी फुटबॉल खेळा दरम्यान एक खेळाडू १५ किलोमीटर पर्यंतची दौड पूर्ण करतो.
भारतातील काही सुप्रसिद्ध फुटबॉल पटुंची नावे:-
- सुनील चेत्री
- भाईचुंग भूतीया
- उदंता सिंह
- धीरज सिंग
- जंकीचंद सिंग
- जेजे लालपेखलूया
- गुरप्रीत सिंह संधु
फुटबॉल चा चेंडू बद्दल थोडक्यात माहिती:-
सुरुवातीच्या काळात प्राण्यांच्या चमडी पासून फुटबॉल चा चेंडू बनवला जायचं ज्यामुळे त्याचा आकार सुनिश्चित झाला. त्यानंतर आधुनिक काळात विज्ञान विकसित झाल्याने बऱ्याच फुटबॉल कंपन्या स्थापित झाल्या ज्या सामना, खेळाडू व मैदानाचा प्रकार लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे व उत्तम दर्जाचे फुटबॉल तयार करू लागल्या. सामन्यतः सामन्यात जो चेंडू वापरला जातो त्याचा परीघ हा ५८ सेंटिमीटर ते ६१ सेंटिमीटर च्या दरम्यान असतो.
भारतातील फुटबॉल :
भारतातील फुटबॉलला चालना मिळावी यासाठी भारतातील काही प्रमुख व्यापाऱ्यांनी मिळून भारतीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने भारतातील मोठमोठ्या सिटीचे आणि मोठमोठ्या उद्योगपतींनी काही टीम्स खरेदी केलेले आहेत तर त्या टीम्स चे नाव खालील प्रमाणे आहेत :
- ATK Bagan FC
- Bengaluru FC
- Chennai FC
- East Bengal FC
- Hyderabad FC
- Jamshedpur FC
- Kerala Blasters FC
- Mumbai City FC
वरील सर्व टीम्स मिळून दरवर्षी भारतामध्ये दोन महिने जे काय सामने असेल तर ते सामने होतात आणि प्रत्येक सामन्यांमध्ये खेळाचा आनंद लुटला जातो आणि प्रत्येक सामने झाल्याच्या नंतर नकोटचे जे काही सामने असेल तर ते सामने होतात आणि त्या सामन्यांमधून जे पुढे जातील म्हणजे जे विजेते असतील तर त्यांचा सेमी फायनल आणि फायनल अशा पद्धतीने सामना होतो आणि त्या सामन्यांमध्ये जे जिंकतील त्यांना बक्षीस रुपये काही पैसे या ठिकाणी दिले जातात आणि सोबतच त्या टीमला भारतातील सर्वात चांगली टीम अशा पद्धतीने नाव मिळून जातं
तर मित्रांनो आजचा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फुटबॉल त्यासोबतच फुटबॉलचा जो काही इतिहास असेल तो आणि भारतामध्ये फुटबॉल कशा पद्धतीने खेळला जातो त्यासोबतच थोडीशी भारतीय फुटबॉल ची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे पुढचा जो काही भाग असेल तर त्या भागामध्ये आपण भारतीय फुटबॉलचं जो काही संघ असतील तर त्या संघाबद्दलची माहिती घेऊयात तर त्यालाच HERO ISL 2022-23 आयएसएल २०-२०२३ असं नाव देण्यात आलेला आहे तर त्या स्पर्धेविषयीची जी काही थोडीशी माहिती असेल तर ती आपण या ठिकाणी घेऊया..
जर तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला इंस्टाग्राम च्या माध्यमातून सांगू शकता वर एक ऐकून दिसत असेल इंस्टाग्राम चा तर त्या इंस्टाग्राम अकाउंट वर क्लिक केल्याचा नंतर तुम्ही माझ्यासोबत पर्सनली बोलू शकता तर तुम्हाला काय अडचण वाटले किंवा काही शंका असेल तर मी त्या ठिकाणी डायरेक्टली मला मेसेज या ठिकाणी करू शकता..
football information for project,football history,football rules,history of football (soccer),football - wikipedia,football player,football history pdf,football information for project pdf,
Post a Comment