Wedding Invitation Video Editing in Kinemaster | Golden Text Wedding Invitation in Kinemaster | Free Download Banner Editing Material |

Wedding Invitation Video Editing in Kinemaster | Golden Text Wedding Invitation in Kinemaster | Free Download Banner Editing Material |


नमस्कार मित्रांनो,

मी आकाश बेद्रे आपल्या एका ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतोय.


बऱ्याच जणांच्या डिझाईन मध्ये तुम्ही वेडेवाकडे नाव पाहिले असतील तर ते वेडेवाकडे नाव इतके सुंदर असतात की काही जणांना खूपच चांगले वाटतात. तर त्या नावांना कॅलिग्राफी असे म्हणतात.

तर मित्रांनो आपण खूप सारे ब्लॉग हे डिझायनिंग कशी करायची त्याचा संबंधी टाकलेले आहे. तर काही जणांनी मला पर्सनल मेसेज करून बोलले होते तर त्यात प्रामुख्याने जो मुद्दा सर्वजण मांडत आहेत ते म्हणजे ,


  • कॅलिग्राफी कशा पद्धतीने तयार करायची?
  • कॅलिग्राफी कसे बनवतात?
  • कॅलिग्राफी बनवण्यासाठी कोणता एप्लीकेशन लागतं?
  • कॅलिग्राफी मोबाईलवर बनवू शकतो का?
  • कॅलिग्राफी चे प्रकार किती असतात?
  • डायरेक्ट कॅलिग्राफी कोणी देतो का?


 तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्याच्या संबंधित माहिती देणार आहे, तर तुम्ही कॅलिग्राफी कसे तयार करू शकता, कॅलिग्राफी काय असते , सोबतच कॅलिग्राफी हे कोणत्या ॲप्लिकेशन मध्ये बनवायची आणि कॅलिग्राफी चे प्रकार कसे असतात तर या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजचा या ब्लॉग मध्ये देणार आहे.

                                                                     

हा ब्लॉग नेहमी प्रमाणे मी काही भागांमध्ये विभागलेला आहे त्यामध्ये प्रत्येक भागामध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि प्रत्येक भागाची माहिती पहिल्या भागावर डिपेंडंट आहे तर त्याचा मूळ मी कोणताही भाग मिस करू नका आणि सर्व ब्लॉक एकामागे एक मी तसा दिलेला आहे तशाच पद्धतीने वाचून घ्यायची जेणेकरून मी सांगितलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि पुढे चालून तुम्ही सुद्धा हेच उत्तर असे सांगितले आहे तर त्याच्या मदतीने तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या कॅलिग्राफी त्या ठिकाणी तयार करू शकता.


तर मित्रांनो कॅलिग्राफी बनवण्यासाठी आपल्याला काय आपलिकेशन ची आवश्यकता लागणार आहे खाली मी तुम्हाला काय वाटते यापैकी कोणती आपलिकेशन तुम्ही वापरून तुमचे कॅलिग्राफी त्या ठिकाणी तयार करू शकतात तर प्रत्येक अप्लिकेशन मध्ये आलं प्रोसेस आहे तर ते सर्वांची माहिती तुम्हाला देणार आहे.


  1. INFINITE PAINTER
  2. IBIS PAINT X
  3. PICSART
  4. PHOTO EDITOR
  5. AUTODESK SKETCHBOOK


तर मित्रांनो वरती मी तुम्हाला पाच अप्लिकेशन चे नाव सांगितले आहेत तर शापाचे आपलिकेशन पैकी तुम्ही कोणत्याही एका अप्लिकेशन मध्ये तुम्हाला पाहिजे तशी कॅलिग्राफी तयार करू शकता. अरे मित्रांनो एप्लीकेशन तुम्हाला जो चांगला वाटेल तो एप्लीकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ठेवायचा आहे तर हे चित्र डाउनलोड असेल ते तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे त्या अॅपलिकेशन चं नाव आणि सेम ॲप्लिकेशनचा नाव तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन आपला करायचा आहे तर त्या ठिकाणी आपला केल्यानंतर सर्च बॉक्स ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला ते आपलिकेशन मिळून जाईल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून किंवा डाऊनलोड करून ठेवायचा आहे.


तर यावंॲप्लिकेशन पैकी मी तुम्हाला IBIS PAINT X  या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही कॅलिग्राफी कशा पद्धतीने तयार करू शकता तर त्याची माहिती देणार आहे.






DAILY USED PNG MATERIAL 🔥


        

मित्रांनो मी वरती जाते तिची कॅलिग्राफी तुम्हाला दाखवली होती तर त्यासारखी कॅलिग्राफी तुम्हाला तयार करायचे असेल तर मी जेव्हा ॲप्लिकेशनचा नाव सांगितला आहे तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मिस कॉल करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे आपलिकेशन इंस्टॉल करते वेळेस काही अडचणी आल्या तर खाली पाहिजे लाल रंगाचा बटन दिलेला आहे तर त्या लाल रंगाच्या डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही ते अप्लिकेशन तुमचा मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता.


तर चला मित्रांनो आता या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कॅलिग्राफी कशा पद्धतीने तयार करायचे तर त्यासंबंधीची माहिती घेऊया , खाली मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे तर त्या स्टेप्स तू मला कॉल करायचा आहे ते स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही सुद्धा मीच अशा पद्धतीने कॅलिग्राफी तयार केली आहे अशाच पद्धतीचे कॅलिग्राफी तुम्ही सुद्धा तयार करू शकता.


 👉 सर्वात आधी तुम्हाला IBIS PAINT X नावाचं ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे तर इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.


👉 त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही आता तुमच्या ॲप्लिकेशन मध्ये आलेले असाल तर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी एक + आयकॉन दिसेल तर त्या आपल्याच आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे कॅलिग्राफी बनवायचे असेल तर त्या संबंधीचे एक बॅकग्राऊंड तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे तर उदाहरणात मी या ठिकाणी पांढरा कलर चे बॅकग्राऊंड घेतला आहे ( अशाच पद्धतीने तो मी तुम्हाला जो लागत असेल तो बॅकग्राऊंड्स लाईक करून घेऊ शकता )

                                                                               

बॅकग्राऊंड चा कलर तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला त्या ठिकाणी सेट करायचा आहे एक वेळेस कलर सेट झाल्यानंतर.

👉 तुम्हाला त्याची जी काही साइज असेल ती तुम्ही तुमच्या मनावर घेऊ शकतात कारण आता मी या ठिकाणी  म्हणजेच एक चौकोनी आकाराचे बॅकग्राऊंड घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने घेऊ शकता. जर तुम्हाला दुसरा पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मनावर सेट करू शकता, या ठिकाणची जे साइज असेल तुम्हाला 3280*3280 सेट करू शकता.

( मित्रांनो साईज सेट करते वेळेस तुम्हाला जर अशा पद्धतीने लिहायला सोपं जाईल तर तशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी साईट सेट करू शकता आता साइज पूर्णपणे तुमच्या वर डिपेंड राहील किंवा जर तुमचा मोबाईल खूपच मोठा असेल म्हणजे त्याची लांबी जर जास्त असेल तर तुम्ही अजून आडवे आकारांमध्ये बॅकग्राऊंड त्या ठिकाणी सेट करू शकता कारण ते तुम्हाला ड्रॉ करते वेळेस खूप सोपे होऊन जाईल ) 


बॅकग्राऊंड आणि बॅकग्राऊंड ची साईज सेट झाल्यानंतर तुम्हाला साईडला एक ड्र वरचा ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रोनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.


👉 डॉ नावाचा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काही ब्रशेस दिसून येतील तर त्या ठिकाणी त्या प्रशस्त मधून तुम्ही तुम्हाला जे पाहिजे असेल ते बरस त्या ठिकाणी सेलेक्ट करू शकता. 


( तुम्हाला सुमारे 350 ब्रश मिळून जातील तर यामध्ये खूप सारे प्रश्न तुम्हाला पुढील पाते वापरण्यासाठी दिले आहेत तर त्यातील काही प्रश्न असतील ते लोक असतील तर ते लोक काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक आडनावाचा असेल तर त्या औषध आहे तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा सेकंद एक जाहिरात येईल तर ती जाहिरात तुम्हाला पूर्ण पाहून घ्यायचे आहे तर ती जाहिरात पाहिल्यानंतर असतील तर ते पेड बरस होता तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वापरू शकता एक वेळेस तुम्ही जाहिरात पाहिल्यानंतर त्या ठिकाणचे दुसऱ्या 214 तुम्हाला ओपन झालेले दिसून येतील तर ते प्रश्न मी दहा तासासाठी वापर करू शकता. )



तर मित्रांनो एक वेळेस प्रोजेक्ट तुमच्या मोबाईल फोन मध्ये ओपन झाल्यानंतर तुम्ही त्याच्या मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे चेंज करू शकता आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या अजून फाईल पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून सांगू शकता. Logo Design In Mobile,



watch youtube video



.plp file कशा पद्धतीने वापरायची या माहितीवर आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला खाली एक वॉच व्हिडिओ नवा चा ऑप्शन दिसत असेल तर तेव्हा बटन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ मिळून जाईल तर तो व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचे त्याची पूर्ण माहिती मिळून जाईल. Logo Design In Mobile,




आता या ठिकाणाहून तुम्हाला जो कोणता ब्रश आवडत असेल तो ब्रश या ठिकाणी सेलेक्ट करू शकता :


👉 एक वेळेस  ब्रश सेट केल्याचा नंतर तुम्हाला ब्रश  सेटिंग ऑन करायची आहे सेटिंग ऑन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी स्ट्रोक ची साईज असेल ती साईज कमी करून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या पेनला जसा ठोक असतो तसाच टोक आपल्या ब्रशला सुद्धा येऊन जाईल. 

👉 आपल्या ब्रश ला टोक आल्याच्या नंतर तुम्हाला त्याची जी काही ऑपॅसिटी असेल तर्की ऑपॅसिटी पूर्ण 100 करून घ्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला बर असा जो काही कलर असेल तो कलर सुद्धा सेट करून घ्यायचा आहे ( मी जे बॅकग्राऊंड वापरला आहे तर ते बॅकग्राऊंड पांढऱ्या रंगाचा आहे त्यामुळे मी माझ्या ब्रश चा कलर लाल किंवा काळा ठेवलेला आहे )

👉 तुम्हाला सुद्धा तुम्हीच बॅकग्राऊंड घेत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा ब्रश चा कलर सेट करायचा आहे एक वेळस कलर सेट झाल्यानंतर तुम्ही तो कलर  बदलून दुसरा सुद्धा टाकू शकता. हा भाग झाल्याचा नंतर पाहिजे कशा पद्धतीने त्या 

👉पांढऱ्या रंगाच्या जागेवर तुम्हाला पाहिजे ते अक्षर नाव हाताने ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने तुमचा हाताने ड्रॉ कर साँग एवढी चांगली तुमची कॅलिग्राफी या ठिकाणी दिसून येईल,

 ड्रॉ  करते वेळेस तुम्ही तुमचा पूर्ण नाव एकाच वेळेस ड्रॉ करू शकता किंवा एकेक अक्षर सुद्धा करू शकता आता ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.



काही वेळा यांचा मोबाईल मोठा असतो त्याची स्क्रीन मोठी दिसते ती मुलं एकाच वेळेस पूर्ण नाव त्यांच्या स्क्रीनवर टाईप करून म्हणजेच ड्रॉ करून घेऊ शकतात तर त्यांना ते त्या ठिकाणी सोपं जातं.



यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून अशा पद्धतीचा .plp file डाऊनलोड करायचे असतील तर त्या सर्व पी एल पी फाईल ची डाउनलोड लिंक असेल तर ते डाउनलोड नाही मी आपल्या टेलिग्राम चैनल वर दिलेली आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करू शकतात त्याचे काही जॉईन करायचे लिंक असेल तर ते तुम्हाला खाली दिलेल्या बटनवर मिळून जाईल.



join telegram channel



तो तुम्हाला वर दिलेल्या बटनवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही माझी काय टेलिग्राम करायला असेल तर टेलिग्राम चैनल जॉईन करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पळून जातील त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काही असेल तर ते तुमच्या मोबाईल फोन मध्ये ओपन करू शकता.



👉 कॅलिग्राफी तयार करते वेळेस जर तुम्हाला कोणता भाग चुकीचा वाटला तर तुम्ही तो खोडरबर च्या माध्यमातून त्या ठिकाणाहून रिमूव्ह सुद्धा करू शकता. अन्सारी मो केलेला कोणता भाग तुम्हाला परत घ्यायचा असेल तर त्याच ठिकाणी रेडू नावाचं एक ऑप्शन दिसत असेल तर त्या रेडू नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमचा कोरलेला भाग परत त्या ठिकाणी घेऊ शकता.


👉 त्याचा नंतर तू मला आता जे तुमचा बॅकग्राऊंड असेल तर डबल चौकोन चा ऑप्शन वर क्लिक करून ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. सोबतच जर तुम्हाला तयार केलेला कॅलिग्राफी चा कलर बदलावासा वाटत असेल तर साईडला जे कलर नावाचा ऑप्शन असेल तर त्या कलर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला पाहिजे तो कलर त्याठिकाणी सेलेक्ट करू शकता.

                                                                       

सोबतच जर तुम्हाला तुमच्या कॅलिग्राफी वर स्ट्रोक द्यायचा असेल तर तुम्ही बाजूला दिलेलं स्ट्रोक नावाचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि तुम्हाला जसा पाहिजे असेल तर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी देऊ शकता.स्ट्रोक देते वेळेस सुद्धा तुम्हाला जर तुमचा पाहिजे तो कलर द्यायचा असेल तर खाली कलरचा ऑप्शन मध्ये होतो मी त्या ठिकाणी तुम्हाला जो कलर आवडतो किंवा जो कलर तुमच्या कॅलिग्राफी वर चांगला दिसेल आणि म्हणजेच उठून दिसेल तर तो कलर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि तुमची कॅलिग्राफी अजून आकर्षक बनवू शकता.



तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कॅलिग्राफी कशा पद्धतीने करायची त्याबद्दल ची पूर्ण माहिती सांगितलेली आहे सोबतच मी तुम्हाला काही ॲप्लिकेशनची नावे सांगितली आहेत ज्यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे कॅलिग्राफी तयार करू शकता, त्यातील एका ॲप्लिकेशनच्या मदतीने हे तुम्हाला कसे करायचे त्याची पूर्ण केले आहे आणि शेवटी तुम्हाला कॅलिग्राफी कशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल मध्ये एक्सपोर्ट करून घेऊ शकता त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे त्यामुळे जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचला नसेल तर हा ब्लॉग पूर्ण वाचून घ्या कारण खूपच कामाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे.

                                           


 

 

तर मित्रांनो पुढचा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला काही गिफ्ट करणार आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला काही कॅलिग्राफी फ्री मध्ये देईल तर त्या पद्धतीचा कॅलिग्राफी तुम्ही तुमचे बॅनर तयार करते वेळेस किंवा बर्थडे चे व्हिडिओ तयार करते वेळेस किंवा एटीट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करते वेळेस सुद्धा तुम्ही तुमच्या डिझायनिंगमध्ये किंवा व्हिडिओ एडिटिंग मध्ये ते सर्व कॅलिग्राफी वापरू शकता. अशा पद्धतीचा कॅलिग्राफी तुम्ही तुमचा डिझाईनमध्ये वापरल्याचा नंतर तुमच्याकडे जाए अजून आकर्षक आणि चांगला दिसून येतील सोबत असतो मी तुमच्या डिजाईनचे जास्त पैसे सुद्धा घेऊ शकता.

              

तर मित्रांनो हा ब्लॉग वाचल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला कोणती माहिती जर समजले नसेल तर त्या संबंधीच्या सर्व माहिती मला विचारण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता माझी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर त्याचे लिंक तुम्हाला खाली जे बटन दिसला असेल तर त्या बटन वर दिलेली आहे. तुम्हाला त्या बटन वर क्लिक करायचा आहे आणि त्याच्या नंतर माझी आयडी ओपन झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करून घ्यायचं आणि सोबत जर तुमच्या अडचण असेल तर ते अडचण त्या ठिकाणी मेसेज करून मला सांगू शकता. 



तर मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं जर तुम्हाला हा ब्लॉग वाचल्यानंतर काही अडचण असेल तर ती अडचण आणि परेशानी तुम्ही मला माझा इंस्टाग्राम आयडी ला मेसेज करून सांगू शकता माझी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर त्याची लिंक तुम्हाला वरचे बटन दिसते तर त्या बटन वर दिलेली आहे.


चला मित्रांनो भेटूयात पुढचा अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या.

Post a Comment

Previous Post Next Post