What is PixelLab .plp File ? How To Make .plp File ? How To Download .plp File ?

What is PixelLab .plp File ? 


मित्रांनो कसे आहात,

मी आज तुमच्यासाठी खूप मस्त पोस्ट घेऊन आलो आहे, तर मित्रांनो तुम्ही खूप वेळा GOLDEN COLOR TEXT EFFECT दिलेल्या पीएनजी पाहिल्या असतील. तर त्या पीएनजी पाहायला आणि डिझाईन मध्ये टाकल्यानंतर डिझाईन एकदम चांगल्या वाटतात. 


तर मित्रांनो अशाच पद्धतीचा GOLDEN COLOR TEXT EFFECT दिलेल्या पीएनजी कशा पद्धतीने तयार करायचे आहे त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला पोस्ट मध्ये देणार आहे. सोबतच या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा SOLVE करणार आहे.



MOST ASKED QUESTION :

  • What is plp file in pixellab ?
  • How you can use plp file ?
  • How to create plp file ?
  • How to share .plp file with friends ?
  • How to download .plp file ?


यासोबतच मित्रांनो खाली जर तुम्हाला एक फाईल दिसत असेल तर कशा पद्धतीची पीपल मी तुम्हाला फ्री देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता,

 Golden Color Text Effect दिलेला आहे.



What is Pixellab .plp file



What are .plp files

तर मित्रांनो सर्वात आधी आपण plp file म्हणजे काय ते समजून घेऊया, तर मित्रांनो ही एक अशा प्रकारचे फाईल आहे जे की आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये Pixellab नावाचा Application जेव्हा वापरतो तेव्हा त्या ठिकाणी जे प्रोजेक्ट आपण सेव्ह करतो, तर त्याच फाईल ला .plp file असे म्हणतात.

तर मित्रांनो ही फाईल तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करू शकता, ही फाईल केल्यानंतर तुम्ही जो काही प्रोजेक्ट तयार केला असेल तर तो सेम टू सेम प्रोजेक्ट तुमचा मित्र होते तुम्ही त्याला कोणाला ही फाईल दिली असेल तर त्याचा मोबाईल मध्ये डायरेक्ट ओपन होईल.





How to create .plp file

तर मित्रांनो तुम्हाला .plp अशा पद्धतीचे फाईल ओपन करण्यासाठी सर्वात आधी PIXELLAB नावाचं ॲप्लिकेशन असेल तर ते अप्लिकेशन तुम्हाला सर्वात आधी ओपन करून घ्यायचा आहे,

तरी एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला वर तीन (…) दिसत असतील तर त्या ऑप्शन वर तुम्हाला सर्वात आधी क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला फाईल ओपन होईल नावाचा एक ऑप्शन असेल तर तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या मोबाईल फोन मध्ये सेव्ह केलेला असेल तर तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपण ओपन करायचा आहे, त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट ओपन झाल्याच्या नंतर तुमचा जो काही प्रोजेक्ट असेल.






How to use .plp file


 तर या ठिकाणी डायरेक्ट ओपन होईल त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जर अशा पद्धतीचे पाहिजे असतील तर अशा पद्धतीचे तुम्ही चेंज त्या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे .plp file तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्हाला ते माहिती नसेल कशा पद्धतीने मोबाईल मध्ये करायचा त्याचा व्हिडिओ टाकला होता त्यामुळे तुम्हाला खाली दिलेल्या तर त्या ठिकाणी सुद्धा चेक करू शकता आणि त्यामधल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमची जी काही असेल तर ते अप्लिकेशन मध्ये ओपन करू शकता.


तर मित्रांनो एक वेळेस प्रोजेक्ट तुमच्या मोबाईल फोन मध्ये ओपन झाल्यानंतर तुम्ही त्याच्या मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे चेंज करू शकता आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या अजून फाईल पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून सांगू शकता.



watch youtube video



.plp file कशा पद्धतीने वापरायची या माहितीवर आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला खाली एक वॉच व्हिडिओ नवा चा ऑप्शन दिसत असेल तर तेव्हा बटन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ मिळून जाईल तर तो व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचे त्याची पूर्ण माहिती मिळून जाईल.





यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून अशा पद्धतीचा .plp file डाऊनलोड करायचे असतील तर त्या सर्व पी एल पी फाईल ची डाउनलोड लिंक असेल तर ते डाउनलोड नाही मी आपल्या टेलिग्राम चैनल वर दिलेली आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करू शकतात त्याचे काही जॉईन करायचे लिंक असेल तर ते तुम्हाला खाली दिलेल्या बटनवर मिळून जाईल.




join telegram channel



तो तुम्हाला वर दिलेल्या बटनवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही माझी काय टेलिग्राम करायला असेल तर टेलिग्राम चैनल जॉईन करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पळून जातील त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काही असेल तर ते तुमच्या मोबाईल फोन मध्ये ओपन करू शकता.





How to share .plp file 


तर मित्रांनो तयार केलेली .plp file जर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वगैरे शेअर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 


FOLLOW THE STEPS :

  1. OPEN FILE MANAGER
  2. OPEN PIXELLAB FOLDER
  3. OPEN PRESET FOLDER
  4. SERACH FILE NAME 
  5. CLICK ON THE FILE
  6. HOLD THE FILE FOR 2 SEC.
  7. ON RIGHT SIDE SHARE FOLDER


मित्रांनो वरती मी तुम्हाला स्टेप सांगितले आहेत तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत,त्या सर्व स्टेप्स तुम्ही फोन केल्यानंतर तुमची फाईल तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा दुसरं कोण त्या ही व्यक्ती ला शेअर करू शकता.




How to download .plp file 


तर मित्रानो तुम्हाला जर पेन फाईल डाऊनलोड करता येत नसेल तर ती फाईल कशा पद्धतीने डाउनलोड करायचे त्याच्यावर संपूर्ण माहिती देणारा आपला एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड झालेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली मी तुम्हाला एक व्हिडीओ येतोय तर त्या ऑप्शनवर तू मला कॉल करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ मिळून जाईल तर त्याठिकाणी जाऊन तुम्ही तो आपला व्हिडिओ पाहू शकता.




download png material



तर मित्रांनो तुम्हाला वरती एक DOWNLOAD PNGS 

नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर क्लिक करायचा आहे, त्या बटन वर मी तुम्हाला HOW TO DOWNLOAD .PLP FILE यावर संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.





तर मित्रांनो या ठिकाणी आपला आजचा हा ब्लॉग संपलेला आहे तरच या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे,



    • What is plp file in pixellab ?
    • How you can use plp file ?
    • How to create plp file ?
    • How to share .plp file with friends ?
    • How to download .plp file ?



तर मित्रांनो हा ब्लॉग वाचल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला कोणती माहिती जर समजले नसेल तर त्या संबंधीच्या सर्व माहिती मला विचारण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता माझी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर त्याचे लिंक तुम्हाला खाली जे बटन दिसला असेल तर त्या बटन वर दिलेली आहे. तुम्हाला त्या बटन वर क्लिक करायचा आहे आणि त्याच्या नंतर माझी आयडी ओपन झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करून घ्यायचं आणि सोबत जर तुमच्या अडचण असेल तर ते अडचण त्या ठिकाणी मेसेज करून मला सांगू शकता.





तर मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं जर तुम्हाला हा ब्लॉग वाचल्यानंतर काही अडचण असेल तर ती अडचण आणि परेशानी तुम्ही मला माझा इंस्टाग्राम आयडी ला मेसेज करून सांगू शकता माझी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर त्याची लिंक तुम्हाला वरचे बटन दिसते तर त्या बटन वर दिलेली आहे.





चला तर मग मित्रांनो भेटुयात पुढचाच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.

Post a Comment

Previous Post Next Post