3D Trending Behind Object Status Video Editing | Alight Motion 4k Full Screen Moving Editing |

3D Trending Behind Object Status Video Editing




नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत, Trending Behind Object Status Video Editing | Alight Motion 4k Full Screen Moving Editing |


3d moving object


तर मित्रांनो आपण आतापर्यंत खूप सारे ब्लॉग टाकले आहेत त्यामध्ये उदाहरणात, 

  • वाढदिवसाचे बॅनर 
  • लग्नपत्रिका 
  • जयंती बॅनर 
  • पुण्यतिथी बॅनर 
  • स्पेशल डिझाईन 
  • बेसिक डिझायनिंग पार्ट


वरील सर्व टॉपिक वर आपण ब्लॉग लिहिलेले आहेत आणि सर्वांना ते आवडलेले सुद्धा आहेत, बरेच दिवस झाले माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना येत होती आपण आत्तापर्यंत केलेला नाही , ते त्या वरच आजच आपला ब्लॉग होणार आहे, तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला Alight Motion 4k Full Screen Moving Editing कशी करायची त्याच्या बद्दलची माहिती देणार आहे. 


आपल्या मोबाईल मध्ये अगदी सोप्या पद्धतीने, ALIGHT MOTION APPLICATION च्या मदतीने कसे बनवायचे. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काही मटेरियलची आवश्यकता जसे की पीएनजी, गणपती बाप्पाचा फोटो आणि GANPATI BAPPA STATUS EDITING SONG तर या सर्व मटेरियल ची लिंक मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. तुम्हाला ALL MATERIAL DOWNLOAD या बटन वर क्लिक करून सर्व मटेरियल डाऊनलोड करून घ्यायचे आहे.






FOLLOWING ARE THE STEPS TO MAKE : 

3D Trending Behind Object Status Video Editing


1] मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ALIGHT MOTION APP ओपन करायचे आहे. त्यानंतर PENCIL आयकॉनवर क्लिक करून व्हिडीओ रिझोल्युशन 1080×1040 हे ठरवायचे आहे तर 60fps हा फ्रेम रेट ठेवायचा आहे.


2] त्यानंतर OK बटन वर क्लिक करा आणि सर्वप्रथम ALIGHT MOTION PROJECT मध्ये GANPATI BAPPA STATUS VIDEO EDITING SONG ॲड करून घ्या. GANPATI BAPPA STATUS SONG ADD करण्यासाठी प्लस बटन वर क्लिक करा, ऑडिओ ऑप्शन सिलेक्ट करून परत प्लस बटन वर क्लिक करा. प्रोजेक्टमध्ये SONG यशस्वीरित्या ADD होऊन जाईल.


3] आता तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा आहे तर त्यासाठी परत दुसऱ्या स्टेप मध्ये सांगितलेली प्रोसेस आहे तीच स्टेप परत फॉलो करा आणि त्या जागी इमेज आणि व्हिडिओ ऑप्शन वर क्लिक करा. नंतर तुम्हाला फोटोला फंड ट्रान्सफर ऑप्शन वर क्लिक करून 4K FULL SCREEN STATUS करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस तुम्हाला फॉलो करून घ्यायची आहे.


4] तर मित्रांनो आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे प्रोजेक्टमध्ये 3D Trending Behind Object Status Video Editing आणण्यासाठी त्यामध्ये पीएनजी ॲड करायचा आहे तर त्यासाठी परत तिसऱ्या स्टेप मध्ये सांगितलेले प्रोसेस पुन्हा फॉलो करा आणि यशस्वी रित्या तुमच्या PNG यांची ॲड करून घ्या त्यानंतर आता तुम्हाला पीएनजी वरती काही अलाईट मोशन मधले presets सेट करायचे आहे तर आपल्या वेबसाईटवर तुम्हाला presets बटन वर क्लिक करून सर्व presets डाऊनलोड करून घ्यायचे आहे व नंतर प्रोजेक्टमध्ये import करायचे आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण presets कॉपी आणि पेस्ट करून घ्या.



Note ⚠️- मित्रांनो व्हिडिओमध्ये वापरलेल्या सर्व मटेरियल ला  पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मटेरियल डाऊनलोड करून घ्या.



आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.





तुम्ही आपला  TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला ALIGHT MOTION APPLICATION  ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.


ALIGHT MOTION APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला,


वरती मे जो तुम्हाला साहित्य आणि सामग्री म्हणजेच BIRTHDAY BANNER TEXT EDITING MATERIAL तुम्हाला डाऊनलोड करायला सांगितलं होतं तर ते मटेरियल जर तुम्ही डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला मी ज्या पद्धतीचे डिझाईन सांगितले त्या पद्धतीचे डिझाईन तयार करता येईल जर तुम्ही ते मटेरियल अजून सुद्धा डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची DOWNLOAD लिंक परत तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते MATERIAL DOWNLOAD करू शकता.



तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला  BIRTHDAY BANNER TEXT EDITING कशी करायची त्या बद्दल ची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. 





तर मित्रांनो तुम्हाला वरती जे  WATCH  FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.




तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PNG MATERIAL नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PNG MATERIAL नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.








📢 SPECIAL GANPATI BAPPA SONG ⚡⚡ :

                             

Song Button


तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.





सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन शोधा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टाईप करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम सीआयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.


चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा आशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.


Post a Comment

Previous Post Next Post