How To Remove Background In Picsart | How To Remove Photo Background | #birthdaybannerediting
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेदरे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय.
या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपल्या ज्या फोटो असतील तर त्या फोटोचा बॅकग्राऊंड कसा रिमुव करायचा त्याच्या बद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे.
तर मित्रांनो तुम्ही जर एक डिझायनर असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण जे काय बॅनर वगैरे तयार करतो तर ते बॅनर तयार करण्यासाठी किंवा डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला काही फोटो ची आवश्यकता असते, तर त्या फोटो आपण डायरेक्टली त्याठिकाणी वापरू शकत नाही. तर त्या फोटो त्या ठिकाणी वापरण्यासाठी आपल्याला त्या फोटोचा बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव केलेलं पाहिजे असतं तर ते बॅकग्राऊंड कशा पद्धतीने रिमूव करायचं एकदम छान पद्धतीने जेणेकरून तुमच्या फोटोची क्वालिटी जी असेल ती कमी सुद्धा नाही होणार आणि तुमचे फोटो फाटणार पण नाही याची काळजी घेऊन तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने तुमचा बॅकग्राऊंड कशा पद्धतीने रिमूव करू शकता याची माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मिळणार आहे.
तर मित्रांनो बॅकग्राऊंड रिमुव करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची आवश्यकता लागेल तर त्या दोन ॲप्लिकेशन ची नावे मी खाली टाकले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ते एप्लीकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावयाचे आहेत.
- PICSART APPLICATION
- BACKGROUND ERASER
HOW TO DOWNLOAD THESE APPLICATION :
- CLICK ON RED BUTTON TO DOWNLOAD PICSART APPLICATION
- CLICK ON BLUE BUTTON TO DOWNLOAD BACKGROUND ERASER
मित्रांनो वरती मी जे तुम्हाला दोन एप्लीकेशन चे नाव सांगितले आहे तर ते दोन्ही एप्लीकेशन तुम्हाला प्ले स्टोअर मिळून जातील , जर तुम्हाला त्या ठिकाणी भेटले नाही तर मी तुम्हाला खाली एक लाल रंगाचे डाउनलोड बटन दिले दिले आहे तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळून जाईल दोन्ही ॲप्लिकेशनची त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही दोन्ही एप्लीकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकतात.
मित्रांनो सर्वात आधी आपण PICSART APPLICATION च्या माध्यमातून कशा पद्धतीने फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव करायचं त्याची माहिती घेऊयात :
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला त्याठिकाणी एक ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड दिसत असेल तर ते ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड मला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे .
👉 ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर तुम्हाला खाली एक फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या गॅलरी मध्ये जायचं तर गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ज्या कोणी फोटोचा बॅकग्राऊंड रिमू करायचा असेल तर ती फोटो तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
👉 तुमचे फोटो त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सिम्पल मध्ये तुमच्या फोटोवर क्लिक करायचे तुमचा फोटो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला कात्रीचा ऑप्शन दिसत असेल तर त्या कात्री च्या आयकॉन वर तुम्हाला क्लिक करायचा तर कात्रीच आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडला एक आऊटलाईन नावाचा एक ऑप्शन मिळून जाईल तर त्या आऊटलाईन नावाचा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याचा नंतर तुम्हाला तुमचा जो फोटोमध्ये मॉडेल असेल तर त्या मॉडेलचा जेवढा पार्ट असेल तेवढ्या पार्ट ला ते आउटलाइन ड्रॉ करून घ्यायचे आहे
आता तुम्हाला तुमचा जो काय मॉडेल असेल त्याचा चारी बाजूंनी एक लाल रंगाची रेष ओढल्या सारखा दिसत असेल .
👉 लाल रंगाची रेष तुमचा मॉडेल च्या साईट न आल्याचा नंतर तुम्हाला साईडला एक क्रिएट स्टिकर नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या क्रेट स्टिकर नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही बॅकग्राऊंड असेल तर तो बॅकग्राऊंड याठिकाणी रिमोव झाल्यासारखं दिसत असेल तर ते कशा पद्धतीने दिसतंय ते पाहण्यासाठी तुम्हाला उजव्या साईडला खाली एक प्रेव्ह्यू नावाचं ऑप्शन असेल तर त्या प्रेव्ह्यू नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही पीएनजी असेल तर ते कशा पद्धतीने दिसेल याचा एक डेमो तुम्हाला दाखवलेला असतो त्या ठिकाणाहून तुम्हाला तो डेमो पाहायचा आहे आणि तुम्हाला जर वाटलं आम्हाला अशाच पद्धतीने पीएनजी करून पाहिजे होती तर त्या साईडला तुम्हाला एक सेव नावाचा ऑप्शन येईल तर त्या सेव्ह नावाचा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे .
👉 एवढा पार्ट झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या फोटोचा जो काही बॅकग्राऊंड असेल तो याठिकाणी रिमुव झालेलं तुम्हाला दिसून येईल .
बॅकग्राऊंड रेमोव झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटलेल्या पीएनजी मध्ये जर तुम्हाला काही एक्सट्रा पार्ट आलेला आहे असं वाटत असेल तर तुम्ही इरेझर चा ऑप्शन वर क्लिक करून त्याठिकाणची जी डिफॉल्ट सेटिंग असेल ती सेटिंग ठेवून तुम्ही त्या ठिकाणचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आलेला असेल तो पार्ट तुम्ही त्या ठिकाणी रिमुव्ह करू शकता आणि सोबतच तुम्हाला जर तुमचा काही कामाचा पार्ट खोडला गेला असेल असं वाटत असेल तर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तो पार्ट पुन्हा तुमच्या पीएनजी मध्ये ऍड करू शकता.
तर मित्रांनो या ठिकाणी जो काय बॅकग्राऊंड रिमुव करण्याचा पार्ट होता तो पार्ट या ठिकाणी संपलेला आहे तर आता जी आपली पीएनजी तयार झाली असेल तर ती पीएनजी एकदम एचडी क्वालिटी मध्ये कशा पद्धतीने सेव्ह करायची त्याचा बद्दलची माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे तर त्या ठिकाणी मी जे स्टेप्स तुम्हाला सांगितले आहेत तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचा आहे त्या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमचे जे काही पीएनजी असेल ते एकदम एचडी क्वालिटी मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये सेव होईल.
STEPS TO SAVE PNG IN HD QUALITY :
👉 उजव्या साईडला सर्वात शेवटी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे जस ही तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
थोडक्यात,
मित्रांनो आज च्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तुम्ही तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड कशा पद्धतीने रिमूव करू शकता त्याची माहिती दिलेली आहे आणि सोबतच तुम्हाला तुम्ही जे तयार केलेली पीएनजी असेल त्या पीएनजी एचडी क्वालिटी मध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल फोन मध्ये सेव करू शकता याची सुद्धा माहिती तुम्हाला दिलेली आहे.
आता तुम्हाला तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड कशा पद्धतीने रेमोव्ह करायचा याची माहिती झालेली असेल तर अशा पद्धतीच्या पीएनजी तुम्ही तयार करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा कारण पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला ह्या सेव्ह केलेला पीएनजी पासून कशा पद्धतीने तुम्ही एक छान बॅनर तयार करू शकतात याची माहिती येणार आहे.
तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या .
Post a Comment