cartoon photo editing in picsart | miniature cartoon photo editing | #cartoonphotoediting

cartoon photo editing in picsart | miniature cartoon photo editing | #cartoonphotoediting



नमस्कार मित्रांनो,

मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतोय.


तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण बॅनर एडिटिंग किंवा अन्य दुसरे कोणते जे असतील तर ते आपण डिझाईन कसे करायचे त्याच्या बद्दलची माहिती घेतली होती तर आज आपण नवीन एका अप्लिकेशन बद्दल आणि नवीन थोडीशी माहिती घेणार आहोत तर आहे त्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आणि एकदम नवीन कन्सेप्ट आहे तर बऱ्याच जणांनी बघितला असेल अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही बाहेर कुठे तरी तुम्हाला माहिती नसेल कशा पद्धतीने करायची काय नाही तरच या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्याचे सर्व माहिती देणार आहे.


मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कार्टून मिनिएचर फोटो एडिटिंग कशा पद्धतीने करायचे त्याबद्दल ची पूर्ण माहिती सांगणार आहे. तर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप आणि अजून दुसऱ्या सोशल मिडिया साईट्सवर खूप जणांचे एक कार्टून मध्ये फोटो असणारे फोटोज पाहिजे असतील,


  • कार्टून फोटो कशा पद्धतीने बनवायचे, 
  • ते कशा पद्धतीने तयार करायचे 
  • अप्लिकेशन कोणताही आहे


ज्याच्या मध्ये बनवतात तर त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला या ब्लॉक मध्ये सांगणार आहेत तर तुम्हाला काय करायचं हा ब्लॉग पूर्ण वाचायचं कुठला ही पार्ट तुम्हाला सोडायचं नाही जर तुम्ही कोणता भाग सोडला तर तुम्हाला माहिती समजणार नाही, त्याच्यामुळे कुठला ही भाग तुम्हाला सोडायचं नाही आहे आणि ह्या ठिकाणी मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे.








वरती फोटोमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे कार्टून दिसत असतील तर तशा पद्धतीचे कार्टून फोटो तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता लागणार आहे तर त्या अॅपलिकेशन चं नाव मी तुम्हाला खाली टाकलेला आहे.


APPLICATION NAME :


  • TOON ME APPLICATION


 हे नाव तुम्ही कॉपी करू शकता आणि प्ले स्टोअर वर च्या सर्च बॉक्स मध्ये नेऊन पेस्ट करू शकता तर त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळून जाईल.



जर हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोर मिळालं नाही किंवा लिंक वर जर भेटलं नाही तर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली एक मी लाल रंगाचे बटन दिला असेल तर त्या लाल रंगाच्या बटणावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला लिम्पहॉइड केलेली आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आपलिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून किंवा डाऊनलोड करून घेऊ शकता.




 मित्रांनो आता आपण अॅक्च्युअल मध्ये आपल्या प्रोसेस ला सुरुवात करू यात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं तुमचे काय मोबाईलचा इंटरनेट कनेक्शन असेल ते तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे.


कारण हे सर्व डिझाईन करते वेळेस आपल्याला एप्लीकेशन युज करणार आहोत तर ते ॲप्लिकेशन पूर्णपणे ऑनलाईन काम करतात तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही इंटरनेट नसेल तर इंटरनेट या ठिकाणी ऑन करावे लागेल.



👉 आत्ता ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रिंटिंग नावाचा ऑप्शन असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली तीन नंबरला एक फोटो दिसत असेल तर त्याच्यामध्ये कार्टून तयार केलेला असेल तर त्या कार्टून चा फोटो वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.



👉 त्या कार्टूनचा फोटो वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडला दोन ऑप्शन दिसते तर एक असेल कॅमेरा ऑप्शन आणि दुसरा असेल गॅलरी चा ऑप्शन तर कॅमेरा ऑप्शन चा उपयोग करुन तुम्ही तुमचे फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करू शकता आणि डायरेक्टर फोटो त्या ठिकाणी युज करू शकतात पण जर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जी फोटो आहे ती फोटोज वापरायचे असेल तर तुम्ही गॅलरी चा ऑप्शन वर क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आवडत असेल ते फोटो तुम्ही त्या ठिकाणी सेट करून टाकू शकता.



👉 हा एवढा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे कोणती आवडते फोटो असेल तर ती फोटो सलेक्ट करून सेव्ह करायचे आहे. फोटो त्याठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर पाच ते दहा सेकंदासाठी तुम्हाला वाट पाहायचे आहेत.



👉 आता तुम्हाला आठ प्रकारचे स्टिकर्स त्या ठिकाणी दिसून येतील जी की तुमच्या चेहऱ्याचा पार्ट आणि बाकीचा जो काही पार्टी असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे कोणता स्टिकर आवडला असेल तर त्या स्टिकर वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

( एकावेळी एकच स्टिकर तुम्ही त्या ठिकाणी सले करू शकता त्यामुळे तुम्हाला जो खरंच आवडला असेल किंवा जे चांगलं वाटत असेल तर तेच स्टिकर तुम्हाला त्या ठिकाणी सगळे करायचा आहे कारण एक वेळेस क्लिक केल्यानंतर पण तुम्हाला बॅक त्याठिकाणी येता येत नाही त्याच्यामुळे करतेवेळेस काळजीपूर्वक करावे )



👉 एवढा पार्ट झाल्यानंतर परत तुम्हाला पाच ते दहा सेकंद साठी वाट पहावी लागेल या ठिकाणी तुम्हाला एक दोन जाहिराती सुद्धा लागू शकतात तर त्या जाहिराती तुम्हाला स्किन करायचे आहेत किंवा तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही पाहू शकता.



👉 हा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला एक पंधरा ते सोळा प्रकारचे त्या ठिकाणी स्टिकर्स मध्ये तुमचा फोटो त्या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसून येईल तरी चांगल्या प्रकारचे इंटरफेस ओपन होईल त्याचा मध्ये जे काही पहिले अकरा असतील तर ते अकरा तुम्हाला माणसाचे स्टिकर्स असतील आणि बाकीचे जे काय पाच ते सात उरलेले असतील तर ते सर्व स्टिकर्स लेडीज असतील. 






👉 त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जो कोणता स्टिकर चांगला वाटत असेल त्याच्या मध्ये तुमचा चेहरा तुम्हाला मेसेज झाल्यासारखा वाटत असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणांचा लेख करू शकता आणि त्या ठिकाणी वापरू शकता.


( तर मित्रांनो या ठिकाणचे स्टिकस दिसत असतील तर त्यामधून तुम्ही एका वेळेस एकच स्टिकर्स लेट करू शकता आणि पुन्हा बॅक यायचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन नाहीये तर त्याच्यामुळे सगळं करते वेळेस पुन्हा एकदा काळजीपूर्वक तुम्हाला जे आवडत असेल आणि तुमच्या चे फोटो सोबत किंवा चेहरा सोबत मॅच होत असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी स्टिकर सिलेक्ट करायचा आहे. )



👉 हा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला परत पाच ते दहा सेकंद किती वाट पाहायची आहे आणि परत तुम्हाला एखादी जाहिरात त्याठिकाणी लागेल तर ती जाहिरात तुम्हाला पाहून घ्यायचे आहे याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जी फोटो साले केली होती तर ती फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईलचा इंटरफेस वर दिसून येईल.



👉 नंतर तुम्हाला तीन नवीन ऑप्शन ओपन होतील त्याच्यामध्ये एक ऑप्शन असेल 


  • EFFECT
  • ERASER 
  • TEXT 


तर मित्रांनो वरतीच मी तुम्हाला तीन ऑप्शन दिले आहेत तर त्यात तीन ऑप्शन पैकी तुम्ही कोणता ऑप्शन युज करू शकता आणि तुमच्या फोटोमध्ये इफेक्ट टेक्स्ट वगैरे काय असेल तर तो त्या ठिकाणी ऍड करू शकता तर प्रत्येक पालकाला फीचर आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ते नाही सांगते तर तुम्ही त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला समजून जाईल ती कोणता ऑप्शन कशासाठी उपयोगाचा आहे आणि त्याच्या मधून तुम्हाला काय तयार करायचा आहे किंवा कशासाठी वापरायचा आहे.



👉 सर्व पार्ट झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो काय एक्सपाठ आला असेल तुमच्या चेहऱ्याचा किंवा केसाचा वगैरे कोणता पार्ट राहिला असेल तर तो पार्टी तुम्हाला करण्यासाठी किंवा परत आणण्यासाठी वर इरेजर नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या इरेजर नावाचा तुम्ही उपयोग ते आणण्यासाठी किंवा काढण्यासाठी करू शकता.



👉 आत्ता तुम्हाला वाटलं असेल हा माझे फोटो सर्व ठीक आहे माझं कार्टून पूर्णपणे तयार झालेला आहे पण या ठिकाणी कुठलाही फेक द्यायचा नाही किंवा कुठल्या पार्टी वगैरे करायचा नाहीये कशी दिली तसेच डिझाईन मला खूप छान वाटले जात आहे काय करायचं पार्ट कसा सेव करायचा त्याच्याबद्दलची माहिती घेऊया.



👉 तयार झालेली कार्टून फोटो आपल्या मोबाईल मध्ये घेण्यासाठी तुम्हाला त्याच इंटरफेस वर राइट साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्यात तीन टिंबांचा ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह टू गॅलरी नावाचा एक ऑप्शन दिसून येईल.



👉 त्या सेव्ह टू गॅलरी नावाचा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला एक डाउनलोड नावाचा ऑप्शन येईल.



👉 त्यासोबतच तुम्हाला शेअर नावाचे सुद्धा ऑप्शन येईल तर त्या ठिकाणी शेअर चा ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमची तयार केलेली कार्टून फोटो आहे ते तुम्ही इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक किंवा अजून दुसऱ्या कोणत्या सोशल मिडिया साईट्सवर डायरेक्ट या ठिकाणाहून शेअर करू शकता आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना त्याठिकाणी दाखवू शकता.



👉 त्या नंतर तुम्हाला ती फोटो डाउनलोड नावाच्या ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तयार केलेली कार्टून फोटो तुमच्या मोबाईल फोन मध्ये आलेली दिसेल.




तर मित्रांनो या ठिकाणी जे फोटो तयार केली असेल तर ती फोटोचे काय कॉलिटी असेल ती कॉलिटी थोडीशी कमी असेल तर ती कॉलिटी इंक्रीस करण्यासाठी आपल्याला एप्लीकेशन आवश्यकता लागणार आहे त्या आपलिकेशन च नाव आहे,


आपण तयार केलेल्या फोटोची क्वालिटी वाढवण्यासाठी खालील स्टेप्स चा उपयोग करा :


  • PICSART APPLICATION


👉 वरील एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला एक फोटो क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण कार्टून फोटो तयार केली असेल तर ती कार्टून फोटो तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचे आहे.



👉 फोटो त्या ठिकाणी ऍड केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक टूल्स ऑप्शन्स दिसत असेल तर त्यातून तुम्हाला सेट करायचा आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक क्षण मिळून जाईल तर त्यांनी तुम्हाला क्लिक करायचा आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही असेल ते साईट कट करायचे आहे आणि त्या ठिकाणी 2896 * 2896 अशी साइज टाकून घ्यायचे आहे,यानंतर लगेच रिचार्ज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि सेट करून घ्यायचं.



👉 एवढा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला पोलीस नावाचा एक ऑप्शन दिसत असेल तर त्या क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर वर 3 टिंब दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.



👉 त्यातील 3 टिबाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक सेव्ह टू गॅलरी नावाचा ऑप्शन दिसून येईल तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक करून सेवन केल्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव झालेली दिसून येईल आणि तिची खोली असेल तर आपण जे हाती डिझाईन बनवलेत ती त्याच्यापेक्षा इकडे झालेली तुम्हाला दिसून येईल.



वरती मी तुम्हाला भाग सांगितला होता तर त्या भागांमध्ये मी तुम्हाला सेव्ह केलेला डिझाईन ची क्वालिटी कशा पद्धतीने करायची त्याची माहिती दिलेली आहे तर तो फार काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यामधल्या माहितीच्या आधारे तुम्हीसुद्धा तुमच्या डिझाईन एकदम चांगल्या कॉलिटी मध्ये तयार करू शकता आणि अपलोड करू शकता.







एकदम चांगल्या पद्धतीने आणि सुटसुटीत स्टेप-बाय-स्टेप मी तुम्हाला वरती पूर्ण माहिती सांगितले की तुम्ही तुमच्या फोटोचा मिनिएचर कार्टून फोटो कसे तयार करू शकतात तर मी झालो तुम्हाला कुठली स्टेप मीच नाही करायचे आणि मी जे सांगितले ते पूर्णपणे समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय प्रोसेस असेल तुमचा फोटो तयार करायचे तर ती प्रोसेस तुम्हाला चालू करायचे आहे.



आशा करतो मित्रांनो तुम्हाला मी जी माहिती दिली ते पूर्णपणे समजले असेल आणि तुम्ही सुद्धा तुमचे फोटोज त्या ठिकाणी तयार केले असतील तर फोटो तयार केले असतील तर हे फोटो मला इंस्टाग्राम ला, फेसबुकला टाक करायला विसरू नका दोन्ही ची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.



चला मित्रांनो भेटूयात पुढच्या चा अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.

Post a Comment

Previous Post Next Post