ahilyadevi holkar jayanti banner editing | ahilyadevi holkar jayanti banner editing in picsart | #ahilyadeviholkarjayantibannerediting,
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतोय.
ब्लॉग मध्ये मी तुम्हाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनर कशा पद्धतीने तयार करायचा त्याबद्दल ची पूर्ण माहिती मराठीमधून सांगणार आहे तर मित्रांनो आपण डिझाईन तयार करणार आहोत तर आपण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तयार करणार आहोत तर ते अप्लिकेशन मध्ये अशा पद्धतीची डिझाईन कशी करायची त्याचा मी काही तुम्हाला काही स्टेप्स सांगितले आहेत तर त्या स्टेप्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि त्या स्टेप्स समजल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी असे सांगितले कशा पद्धतीची डिझाईन तयार करू शकता आणि तुमच्या मित्रांना नातेवाइकांना किंवा दुसऱ्या कोणालाही शुभेच्छा देऊ शकता.
तर मित्रांनो आपल्याला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य आणि मटेरियल चे आवश्यकता लागेल तर मी तुम्हाला खाली लिस्ट दिली आहे तर त्या लिस्ट मध्ये तुम्हाला ते सर्व मटेरियल मिळून जाईल तर ते सर्व मटेरियल तुम्हाला डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला ते भेटलं नसेल का तुमच्याकडे ते नसेल आणि तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुम्हाला खालच्या साईडला एक लाल कलरचा डाउनलोड नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या डाउनलोड पीएनजी नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जे काय लवकर दिला असेल तर ते मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात.
तर तुम्हाला ते कशा पद्धतीने घ्यायचं माहिती नसेल तर आपल्या चॅनेलवर म्हणजेच " AKASH BEDRE CREATIONS " वर तुम्हाला एक व्हिडीओ मिळून जाईल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झिप फाईल कशा पद्धतीने ओपन करायची त्याची पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला तिथे दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जाऊन पाहू शकता आणि त्यामधल्या माहितीच्या आधारे तुम्ही जी फाइल ओपन करू शकता आणि त्यामधल्या मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून घेऊ शकता.
साहित्य / सामग्री :
- एक बॅकग्राऊंड
- राजमाता अहिल्यादेवी यांचा फोटो
- एक मॉडेल चा फोटो
- एक नेम प्लेट
- मॉडेल चे पूर्ण नाव
- अहिल्यादेवी होळकर जयंती पीएनजी
- एक पेंट ब्रश
- दोन लाईट पीएनजी
- एक ग्रेट पीएनजी
- एक टेक्स्ट पीएनजी
- एक कोणत्या कलरची पट्टी
- तुमच्या नावाचा लोगो
- एक सिनेमॅटिक बॅकग्राऊंड
- ओवरले इफेक्ट बॅकग्राऊंड
मित्रांनो मी तुम्हाला वरती एक 14 पीएनजी ची लिस्ट दिली आहे तर त्या लिस्ट मधील सर्व 14 पीएनजी तुम्हाला डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून एका फोल्डरमध्ये ठेवायचे आहेत..
तर मित्रांनो मी हा ब्लॉग दोन टप्प्यांमध्ये विभागले आहे तर पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचे त्याची माहिती देणारा आहे आणि दुसर्या भागामध्ये मी तुम्हाला डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये एकदम एचडी क्वालिटी मध्ये तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करू शकता त्याची माहिती तुम्हाला दुसर्या भागामध्ये दिलेली आहे सर तुम्हाला दोन्ही भाग स्थितीत न करता पूर्णपणे वाचून घ्यायचे आहेत तर तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याची डिझाइन तयार करू शकता आणि वापरू शकता.
तर चला मित्रांनो आता आपण पिक्सआर्ट ॲप्लिकेशन मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती चे बॅनर एडिटिंग कशी करायचे त्याचा प्रोसेस ला सुरुवात करू यात, तर मित्रांनो डिझाईन तयार करण्यासाठी तुम्हाला मी जे खाली स्टेप सांगत आहे त्या सर्व स्टेप्स फॉलो करायचे आहेत :
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलाय चॉकलेटी कलर च तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला तुमच्या फोटो वर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर मित्राने बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड झाल्यानंतर खालील ऑप्शन मिळून जातील.
👉 मी तुम्हाला बॅकग्राऊंड केलं होतं ते बॅकग्राऊंड तुम्ही त्या ठिकाणी ऍड केल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस खाली जाऊन एड फोटो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे फोल्डर तयार करायला सांगितलं होतं तर ते फोल्डर ओपन करायचे आणि त्या फोल्डर मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक तुम्हाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एक फोटो दिसत असेल जो कि मी एका पॅन मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे तर तो फोटो पीएनजी तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे.
👉 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला एक इरेझर चा ऑप्शन दिसत असेल तर त्या इरेझर चा ऑप्शन नोट तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्याच्या नंतर खालच्या साईडला जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो एकटा पार्ट तुम्हाला इरेजर च्या माध्यमातून अरे मी करून घ्यायचा आहे तर त्यांची जी काही चांगली सेटिंग असेल तर ते चांगले सेटिंग पाहण्यासाठी तुम्ही आपला व्हिडीओ पाहू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे कशा पद्धतीने करायचं काय नाही ते तर तुम्ही त्या ठिकाणचा व्हिडिओ पाहू शकता.
👉 EREASING चा पूर्ण पार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच ठिकाणी एक जो आपण लाईट पीएनजी घेतला होता तर तो पिवळा रंगाचा लाईट पीएनजी ऍड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो लाईट पीएनजी तुमचा बॅकग्राऊंड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक खाल्ले स्क्रीन नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्या स्क्रीन नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्या स्क्रीनवर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्याशी काही पीएनजी असेल तर त्या पेजचा बॅकग्राऊंड रिमूव झालेला दिसून येईल तर तो पीएनजी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जवळ तुम्हाला चांगला वाटेल तेवढा तुम्हाला काय करायचा.
👉 अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोच्या मागे तो तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे आणि त्याचा नंतर लगेच वरच्या साईडला क्लिक करून त्या ठिकाणची फोटो सेव करायचे आहे.
👉 पीएनजी ॲड झाल्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस कार फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमच्याशी काही मॉडेलचे नेमप्लेट असेल तर ती नेमप्लेट तुम्हाला सर्वात आधी ऍड करायचे आहे त्यासोबतच मॉडेलचा फोटो आणि मॉडेलचा जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे.
👉 नेम प्लेट तुम्ही तयार केली असेल ती नेमप्लेट तुम्हाला खालच्या साईडला बरोबर तुम्हाला जशी आवडत असेल तर अशा पद्धतीने सेट करायचे आहे आणि उजव्या साईडला थोडीशी जागा सोडायची आहे कारण त्या ठिकाणी तुमचा दुकान मॉडेल चा फोटो असेल तर तो म्हणून चा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे तर तो फोटो त्या ठिकाणी लावल्याच्या नंतर तुम्हाला तुमची तुमची नेम प्लेट होती तर त्या नेम प्लेट वर तुमच्या मॉडेलचा जे काही पूर्ण नाव असेल तर ते नाव तुम्हाला त्याठिकाणी टाकून द्यायचा आहे म्हणजेच आपण तयार केले होती तर तीच पीएनजी त्याठिकाणी लावायचे आहे.
👉 तर मित्रांनो आता आपली अर्धी डिझाईन तयार झाली आहे बाकीचे डिझाईन करण्यासाठी तुम्हाला परत एक वेळेस ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर फोल्डर मध्ये तुम्हाला एक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशा पद्धतीची एक टेक्स्ट पीएनजी दिसून येईल तर ती पीएनजी तुम्हाला ऍड करायची आहे आणि त्यासोबतच मी जे तुम्हाला पेंट ब्रश दिलं होतं पांढऱ्या रंगाचा तर तेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे.
👉 हे दोन्ही पीएनजी त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी जे पेंटब्रश आहे ते खालच्या साईडला सेट करायचा आहे त्याच्या नंतर त्याचे जे काही ऑपॅसिटी असेल तर ती ऑपॅसिटी तुम्हाला ऐंशीच्या आसपास सेट करायचे आहे नंतर त्यावर तुम्हाला टेक्स्ट पीएनजी दिली होती तर ती टेक्स्ट पीएनजी ॲड करून घ्यायची आहे झाल्यानंतर वरच्या राईट नावाचा ऑप्शन वर क्लिक करुन या ठिकाणचा पार्ट सेव्ह करायचा.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला जे काय दिलेली असेल तर ते डेट पीएनजी आणि सोबतच एकदाची टॅक्स घेतली होती ॲड करून घ्यायची आहे सोबतच तुम्हाला जी आपण कलर ची पट्टी घेतली होती ती कलर ची पट्टी ह्या दोन्हीवर आपलाय करायचे आहे जेणेकरून ही पट्टी आपला केल्यानंतर आपली जी काही एकदम चांगल्या पद्धतीने सेट होतील आणि तुम्हाला उठून सुद्धा दिसतील आणि डिझाईनची क्वालिटी सुद्धा वाढेल.
👉 हे सर्व पीएनजी ऍड झाल्यानंतर तुम्हाला आपण जे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड घेतलं होतं तर ते सिनेमॅटिक बॅकग्राऊंड तुम्हाला आपल्या डिझाईन वर सेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि त्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल तर त्या ओवरले नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जसं पाहिजे असेल तर अशा पद्धतीची ऑपॅसिटी ची सेटिंग तुम्ही त्या ठिकाणी सेट करू शकता.
👉 जर कोणता एक्सट्रा पार्ट तुमच्या मॉडेलच्या चेहऱ्यावर किंवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चेहऱ्यावर येत असेल तर तो फार तुम्हाला जर च्या माध्यमातून त्या ठिकाणावर रिमूव करून घ्यायचा आहे
हा पार्ट झाल्यानंतर तुमची डिझाईन एकदम चांगल्या पद्धतीची दिसून येईल.
👉 एवढा सर्व झाल्यानंतर आता शेवटचा आणि सर्वाँचा आवडीचा विषय म्हणजे तुमचा जो काही लोगो असेल तर लोगो तुम्हाला आपल्या डिझाईन मध्ये सेट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला उजव्या साईडला थोडीशी जागा उरलेली दिसत असेल तर त्या जागेमध्ये तुम्ही तुमचा जो काही लोगो असेल जो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तयार केला असेल तो लोगो तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे तर मित्रांनो प्रत्येक डिझाईन मध्ये स्वतःचा लोगो लावतच जा कारण त्याच्यामुळे ची डिझाईन कोणी बनवली त्याबद्दलची माहिती होत असते तर त्यामुळे विदाऊट लोगो डिझाईन तयार करू नका.
मित्रांनो या ठिकाणी आपली जी डिझाइन असेल ती पूर्णपणे तयार झालेली आहे तर आता तयार केलेली डिझाईन तुमचा मोबाईल मध्ये किंवा गॅलरी मध्ये कशी सेव करावी याची पूर्ण माहिती तुम्हाला खालील स्टेप्स मध्ये सांगितले आहेत तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
STEPS TO SAVE HD BANNER IN MOBILE PHONE :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या बॅनर कशा पद्धतीने तयार करायचं त्याची पूर्ण माहिती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगितली आहे सोबतच ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने पीएनजी कशा तयार करू शकता आणि त्या पेजच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वतःची एक आकर्षक आणि उत्कृष्ट डिझाईन कसे बनवू शकता त्याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला जे स्टेप सांगितलेले आहेत तर त्या स्टेप्स तुम्हाला न चुकता वाचून घ्यायचे आहेत आणि फॉलो करायचे आहेत तर ह्या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही सुद्धा दाखवली आहे अशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.
तर मित्रांनो तुमचे डिझाईन पूर्णपणे माझ्यासारखी जरी झाली नसेल तरी तुम्ही थोडीशी प्रॅक्टीस केल्यानंतर तुमची डिझाईन माझ्यासारखीच होईल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो, प्रॅक्टिस करत राहा आणि काही अडचणी असल्यास किंवा कोणती माहिती समजली असल्यास तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला काही मटेरियल वगैरे पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप ला सुद्धा जॉईन करू शकता तर त्या दोन्ही ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर त्या ठिकाणाहून तुम्ही मला मेसेज किंवा जॉईन करून माहिती देऊ शकता.
धन्यवाद मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.
Post a Comment