Hanuman Jayanti Banner Editing | Hanuman Jayanti Banner Editing in PicsArt | #BannerEditing,
नमस्कार मित्रांनो मी आकाश बेद्रे आपल्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो ,
तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला PICSART APPLICATION कसं वापरायचं त्याच्या बद्दलची माहिती देणार आहे तर मित्रांनो ह्या आधी आपण एक ब्लॉग टाकला होता , त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिझायनर होण्यासाठी जे काही सर्वात बेस्ट एप्लीकेशन लागतात त्यासाठी सर्व ॲप्लिकेशनची ही माहिती दिली होती तर तुम्ही ती पोस्ट पाहिली किंवा वाचली नसेल तर वरती जी पोस्ट दिसत आहे , ती पोस्ट नक्की चेक करा कारण ती खूप कामाची पोस्ट आहे आणि त्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सर्व बेसिक एप्लीकेशन ची माहिती दिली आहे जे की तुम्हाला डिझायनर होण्यासाठी खूप कामाला येईल तर मित्रांनो ती पोस्ट नक्की चेक करा ...
तर मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला PICSART APPLICATION कसं वापरायचं त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. तर मित्रांनो तर ह्या सोबतच मी तुम्हाला आज बॅनर डिझाईन कशी तयार करायची त्याची सुद्धा माहिती देणार आहे तर ह्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला हनुमान जयंती चे बॅनर कसे बनवायचे त्याची पूर्ण माहिती देणार आहे तर मित्रांनो ह्याच बॅनरच आपण एक व्हिडिओ तयार केलं आहे तर तो तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल वर मिळून जाईल तर वरती जे मी "AKASH BEDRE CREATIONS" नाव टाकलं आहे तेच नाव तुम्हाला सर्च करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल चैनल मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ...
मित्रांनो तुम्हाला आता वरती एक डिझाईन, फोटो दिसली असेल तर तशाच प्रकारची फोटो किंवा डिझाईन आपण आज तयार करणार आहोत .अशा प्रकारची फोटो कशी तयार करायची ते मी तुम्हाला खाली स्टेप-बाय-स्टेप सांगितलं आहे तर ह्या सर्व सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची डिझाईन किंवा फोटो तयार करू शकता एक पण स्टेप मिस करू नका नाहीतर तुम्हाला डिझाईन कशी करायची ते समजणार नाही …
FOLLOWING ARE THE STEPS TO MAKE HANUMAN JAYANTI
BANNER IN MOBILE PHONE :
👉 सर्वात आधी काय करायचं तुम्हाला PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायचा आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल जॅकी डिझाईन करताना तुम्हाला वापरायचा असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे .
👉 बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर मित्रांनो ,
तुम्हाला तुमच्याकडे जो हनुमान जींचा फोटो असेल आहे तो फोटो तुम्हाला त्या बॅकग्राऊंड वर ऍड करून घ्यायचा आहे त्यासोबतच तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जी हनुमान जयंती नावाची पीएनजी तयार केलेली असेल ती पीएनजी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायची आहे जसे की मी फोटो मध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे,
👉 तेवढा झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फोटो याठिकाणी घ्यायचा आहे आणि तो फोटो खालच्या साईडला उजवीकडे तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक नाव टाकण्यासाठी काळ्या किंवा निळ्या रंगाची एक पट्टी दिलेली असेल ती पट्टी तुम्हाला त्या ठिकाणी लावायची आहे,
👉 नाव टाकायची पट्टी लावल्या नंतर त्या पट्टीवर तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं आहे .
👉 एवढा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या एक्स्ट्रा च्या टेक्स्ट पीएनजी आणि सोबतच डेट पीएनजी दिलेली असेल त्या पीएनजी तुमच्या बॅनर मध्ये तुम्हाला ऍड करून घ्यावयाचा आहेत.
आता तुमची जी डिझाईन असेल ती पूर्णपणे तयार व्हायला आलेली आहे ,
👉 तर आता तुमच्या डिझाईन मध्ये तुम्हाला जर अजून थोडीशी ॲट्रॅक्टिव्ह आणि छान बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुम्हाला जे काही लाईट पीएनजी आणि जो पक्षांचा पीएनजी दिलेला आहे तो पीएनजी तुम्हाला तुमच्या डिझाईन मध्ये ऍड करून घ्यायचा आहे त्यामुळे तुमची डिझाईन अजून सुंदर आणि चांगली दिसेल.
👉 आता डिझाईन बनवण्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही नावाचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला याठिकाणी लावून घ्यायचा आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त मोकळी जागा दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा लोगो चांगल्याप्रकारे लावू शकता .
HOW TO SAVE BANNER IN MOBILE PHONE :
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
STEPS TO SAVE HD BANNER :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
वरती मी जे तीन स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या तीन स्टेप्स तुम्ही जर फोलो केल्या तर तुम्ही तुमचं बॅनर चांगल्या आणि एचडी क्वालिटी मध्ये तुमचा मोबाईल वर सेव्ह करू शकता.
तर मित्रांनो आजचा या पोस्टमध्ये मी तुम्हाला हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा देणारे बॅनर कसे तयार करायचं त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण सांगितले आणि खाली तुम्हाला मटेरियल सुद्धा दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकता. मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती माहिती तुम्ही जर चांगल्या पद्धतीने समजून घेतली असेल तर तुम्ही तुमच्या सुद्धा डिझाइन्स एकदम चांगल्या पद्धतीने तयार करू शकता.
धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग पोस्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ...🙏🙏
क** भाऊ अशीच माहिती देत जा भाऊ
ReplyDeleteआपल्या मार्गदर्शकाबद्दल धन्यवाद, मी यशस्वीरित्या techbigs.com वरून picsart mod apk डाउनलोड" डाउनलोड केले. आणि अॅप छान काम केले
ReplyDeletePost a Comment